south africa

सफर दक्षिण आफ्रिकेची

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 01:35 PM IST

आफ्रिकेच्या टेबल माऊंटनची सफर मिसेस अजिंक्य रहाणेसोबत!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 12:03 AM IST

आफ्रिकेच्या टेबल माऊंटनची सफर मिसेस अजिंक्य रहाणेसोबत!

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे.

Jan 10, 2018, 10:58 PM IST

साऊथ आफ्रिका | पाहूया विहंगम केपटाऊन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 09:24 PM IST

'त्या' खेळाडूला दिलं ५ जीबी इंटरनेट डेटाचं गिफ्ट

खेळाच्या मैदानावर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला मॅन ऑफ दी मॅचचा खिताब दिला जातोय. विविध देशांमध्ये हा पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूला विविध प्रकारचे बक्षिस दिले जाते. 

Jan 10, 2018, 09:55 AM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाची कारणं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 09:42 PM IST

द्रविडच्या चेल्यांनी घेतला विराट सेनेच्या पराभवाचा बदला

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या पराभवाचा बदला भारताच्या अंडर १९ संघाने न्यूझीलंडमध्ये घेतला.

Jan 9, 2018, 02:44 PM IST

आफ्रिकेत सरावापेक्षा अधिक झाली शॉपिंग, अशी जिंकणार मालिका?

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर तब्बल २५ वर्षानंतर इतिहास रचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाच्या अपेक्षांना पहिल्याच सामन्यात धक्का बसला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला आफ्रिकेकडून ७२ धावांनी पराभव सहन करावा लागला. 

Jan 9, 2018, 01:41 PM IST

अजिंक्यच्या जागी रोहितला का खेळवलं? विराटने सांगितले कारण

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचया पहिल्या कसोटी सामन्यात विजयाच्या जवळ पोहोचलेल्या भारतीय संघाच्या हाती निराशा आली. पहिल्या कसोटीतील भारताच्या पराभवाचे खापर हे फलंदाजांवर फोडले जातेय.

Jan 9, 2018, 10:10 AM IST

VIDEO : पांड्या-भुवीच्या मैदानातील संवादाने प्रेक्षक खुश

केपटाऊनच्या न्यूलॅंडमध्ये पहिल्या इनिंगमध्ये टीमचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले.

Jan 9, 2018, 09:16 AM IST

केपटाऊनमध्ये टीम इंडियाचा पराभव, तर दुबईतून टीम इंडियासाठी खुशखबर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला असला तरी दुबईतून आलेल्या बातमीनंतर टीम इंडिया खुश होईळ. 

Jan 9, 2018, 08:43 AM IST

विराटने सांगितलं पहिल्या टेस्टमधील पराभवाचं कारण!

साऊथ आफ्रिके विरूद्ध केपटाऊन टेस्टमध्ये टीम इंडियाला चौथ्या दिवशी ७२ रन्सने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं पण फलंदाजांनी निराशाजनक खेळ केला.

Jan 9, 2018, 08:17 AM IST

पराभवानंतर कोहलीने केले पांड्याचे कौतुक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ७२ धावांनी पराभव पत्करल्यानंतर कर्णधार कोहलीने यासाठी फलंदाजांना जबाबदार ठरवलेय.

Jan 9, 2018, 08:10 AM IST