south china sea

चीनकडून भारतीय सीमेवर मिसाईल तैनात...नेमकं काय आहे ड्रॅगनच्या मनात?

भारतासोबत तणावपूर्ण संबंध असताना चीनने सीमारेषा मजबूत करण्याची सुरवात केली आहे.

Jun 17, 2021, 10:01 PM IST

दक्षिण चीन सागर : व्हिएतनामने भारताला दिला गुंतवणुकीचा प्रस्ताव, चीन नाराज

भारताला गुंतवणुकीचा प्रस्ताव व्हिएतनामने दिलाय. त्यामुळे भारत गुंतवणुकीचा विचार करत असताना आता चीनने या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चीन-भारत द्विपक्षीय संबंध बिघडू नये, असे चीनच्या प्रवक्त्यांने म्हटलेय. 

Jan 11, 2018, 09:58 PM IST

चीनी ड्रॅगनचा अमेरिकेला इशारा

वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या कृत्रिम बेटाजवळ अमेरिकेची युद्धनौका रेंगाळल्याने चीनने नाराजी व्यक्त केलीये. तसेच चीनच्या नौदलाने अमेरिकेला ही युद्धनौका हटवावी अशी चेतावणी दिलीये. 

Aug 11, 2017, 06:58 PM IST

'त्या' बेपत्ता विमानाचे सॅटेलाईट फोटो जाहीर...

चीन सरकारच्या वेबसाईटवर मलेशिया एअरलाईन्सच्या बेपत्ता विमानाचे काही सॅटेलाईट फोटो जाहीर करण्यात आलेत. याच ठिकाणावर हे विमान कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Mar 13, 2014, 09:33 AM IST

मलेशिया विमान अपघात: २३९ प्रवाशांमध्ये ५ भारतीयांचा मृत्यू

२३९ प्रवाशांना घेवून बिजिंगला जात असलेलं मलेशिया एअरलाईन्सच्या विमानाला मोठा अपघात घडलाय. या अपघातात विमानातील सर्व २३९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. यात ५ भारतीयांचाही समावेश आहे.

Mar 8, 2014, 05:44 PM IST