'मी मुंबई सोडतोय,' अनुराग कश्यपने केलं जाहीर, म्हणाला 'इतकी निराशा आणि वैताग....'
बॉलिवूड दिग्दर्शक-अभिनेता अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) आपण मुंबई सोडण्याच्या तयारीत असल्याचं जाहीर केलं आहे. त्याने यामागील कारणाचाही उलगडा केला आहे.
Dec 31, 2024, 01:41 PM IST
Naga Chaitanya - Sobhita Wedding : शोभिताला लागली नागा चैतन्यच्या नावाची हळद, पाहा PHOTO
Naga Chaitanya - Sobhita Wedding : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची विधी सुरु झाले आहेत. सोशल मीडियावर हळदीचे फोटो व्हायरल झालंय.
Nov 29, 2024, 01:40 PM ISTडॉक्यूमेंट्रीचा वाद सुरु असतानाच समोरा-समोर आले नयनतारा-धनुष; 'त्या' हॉलमध्ये काय घडलं पाहा
Nayanthara-Dhanush Spotted Together in Function : डॉक्युमेंट्रीच्या वादात नयनतारा आणि धनुष आले आमने-सामने
Nov 22, 2024, 12:46 PM ISTसमांथा-चैतन्यसाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टी एकवटली! 'आम्ही शांत राहणार नाही', म्हणत संतापले; नेमकं घडलंय काय?
South Industry Naga-Samantha Divorce Remark : समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटावर केलेल्या वक्तव्यावर दाक्षिणात्य चित्रपटांनी व्यक्त केला संताप...
Oct 3, 2024, 11:52 AM IST'बाहुबली'तील 'या' अभिनेत्रीनं गर्भपातासाठी मागितलेले 75 लाख? परपुरुषावर प्रेम आणि....
नात्यांच्या याच चर्चांमध्ये काही सेलिब्रिटींची नावं सातत्यानं समोर येत असतात. याला बऱ्याचदा कारणीभूत असतो या सेलिब्रिटींचा भूतकाळ.
Jul 19, 2024, 03:13 PM ISTकोट्यवधींचं मानधन घेणारा प्रभास राहतो भाड्याच्या घरात; किती पैसे भरतो माहितीये?
Prabhas London House Rent : कलाकार मंडळी आणि त्यांची घरं याबाबत कायमच चाहत्यांना कुतूहल असतं. अशा या कलाकार मंडळींमधील एक नाव आहे अभिनेता प्रभासचं.
Feb 27, 2024, 02:34 PM IST
'या' अभिनेत्रीला मुख्यमंत्र्यांशी करायचं होतं लग्न, प्रपोजही केलं पण..; आयुष्यभर प्रेमासाठी राहिली झुरत
This Actress Wanted To Marry Chief Minister: एक काळ तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने गाजवला. आपल्या सौंदर्याबरोबरच अभिनयनाने अनेकांना भूरळ पारडणाऱ्या या अभिनेत्रीने अविवाहित राहूनही एकल मातृत्वाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. ही अभिनेत्रीला अनेक विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडली. यामध्ये एका माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता. तिने मुख्यमंत्र्यांना लग्नाची मागणीही घातली. कोण आहे ही अभिनेत्री आणि नेमकं काय घडलं यानंतर पाहूयात...
Feb 24, 2024, 03:38 PM ISTऋषभ शेट्टी भगवान परशुरामच्या भूमिकेत दिसणार? पाहा 'कांतारा चॅप्टन 1' चा खतरनाक अंदाज!
Rishabh shetty look in kantara chapter 1 : ऋषभ शेट्टीची व्यक्तिरेखा कंटारा या पहिल्या भागात शिवाच्या भूमिकेत दाखवण्यात आली होती. आता तो परशुरामाच्या भूमिकेत असेल का? असा सवाल विचारला जातोय.
Dec 10, 2023, 09:53 PM ISTसाऊथच्या अभिनेत्रींचा पहिला पगार किती? ऐकून बसेल धक्का
South Actresses Salary:किर्ती सुरेशला कॉलेजमध्ये एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी 500 रुपये मिळाले. रश्मिका मंदानाला डेब्यू फिल्मसाठी दीड लाख रुपये मिळाले होते.
Dec 3, 2023, 03:15 PM ISTसाखरपुडा मोडला, विवाहित पुरुषासोबत अफेअर अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक! वयाच्या 40 व्या वर्षी लग्न करतेय 'ही' अभिनेत्री
Entertainment News : साखरपुडा मोडला, विवाहित पुरुषासोबत अफेअर अन् प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले. धनुष, थलपती, राणाशी नवा जोडलं गेलेली ही अभिनेत्री 40 व्या वर्षी लग्न करत आहे, अशी चर्चा रंगली आहे.
Sep 22, 2023, 09:12 AM IST'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या प्रेमात होता MS Dhoni! पाहा कोण आहे ती?
Ms Dhoni South Actress Relationship : महेंद्रसिंग धोनीचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आले. त्यात एक दाक्षिणात्य अभिनेत्री देखील होती. त्या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले होते.
Sep 17, 2023, 06:02 PM ISTबाप-लेकीची जोडी चमकविणार प्रभासचं नशीब? 'Salaar' सह 'Project K'चा कोटींचा निधी पणाला
Salaar Teaser Release Date : 'आदिपुरुष' च्या वादानंतर प्रभासच्या 'Salaar' चित्रपटाच्या टीझरची तारीख ठरली आहे. 'Salaar' सह 'Project K'चा कोटींचा निधी पणाला लागला आहे.
Jul 4, 2023, 09:53 AM ISTविभक्त झाल्यानंतरही Samantha नं नागा चैतन्यच्या भावाला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, म्हणाली...
Samantha Ruth Prabhu Wishes Ex-Husband Brother Akhil Akkineni: समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यचा घटस्फोट होऊन बराच काळ झाला आहे. तरी देखील ते एकमेकांच्या कुटुंबाशी जुळून आहेत. समंथानं Ex-Husband नागा चैतन्यचा भाऊ अखिल अक्कीनेनीला वाढदिवसाच्या निमित्तानं खास शुभेच्छा दिल्या आहेत.
Apr 8, 2023, 06:21 PM ISTMahalakshmi : दुसऱ्या पतीपासून गर्भवती? 'त्या' फोटोवरुन दाक्षिणात्य अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा सवाल
South Actress Mahalakshmi : दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी सध्या कुठल्याही चित्रपटात दिसत नसली तरी तिच्या दुसऱ्या लग्नानंतर कायम चर्चेत असते. नेटकरी तिला सतत कुठल्या ना कुठल्या कारणावरुन ट्रोल करत असतात. अशातच तिचा तो फोटो पाहून नेटकरी ती गर्भवती असल्याचं म्हटलंय.
Feb 8, 2023, 09:20 AM ISTMGR यांच्या निधनानंतर 'तिला' पार्थिव पाहण्यासाठी करावा लागलेला जीवाचा आटापिटा...
MGR Birth Anniversary : तीन लग्न होऊनही 31 वर्षांनी लहान तरुणीच्या प्रेमात पडला दाक्षिणात्य सुपरस्टार. त्याची लोकप्रियता इतकी, की तो रुग्णालयात असल्याचं कळताच चाहत्यांनी संपवलं आयुष्य. लोकप्रियता की वेड? पाहा...
Jan 17, 2023, 11:08 AM IST