डोसा हे नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक कहाणी
Dosa History: डोसा दक्षिण भारतातील आवडीचा पदार्थ आणि आपण सगळेच नाश्त्याला सांबर, चटणी आणि कधी चहाबरोबर हा पदार्थ खात असतो. याचे वेगवेगळे प्रकार तर आपल्या सर्वांची आवडच म्हणा. पण, हा पदार्थ पहिल्यांदा कोणी बनवला? कसा आणि का बनवला? आणि याला डोसा हेच नाव का दिलं जाणून घ्यां.
May 7, 2024, 05:38 PM ISTMatka Dosa चर्चेत! Video पाहून लोक विचारतायत हा डोसा खायचा कसा?
Matka Dosa Video Goes Viral: सोशल मीडियावर सध्या या मटका डोश्याची तुफान चर्चा सुरु असून हा डोसा पाहून इंटरनेटवरच दोन गट पडल्याचं चित्र पहायला मिळत आहे. 1 लाख 70 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळालेला हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
Mar 20, 2023, 03:29 PM IST