South Korea Plane Crash: 'मी माझे अखेरचे शब्द...,' विमान दुर्घटनेआधी प्रवाशाचा कुटुंबाला मेसेज, 'आमच्या विमानाच्या पंख्यात...'
South Korea Plane Crash: अनेक प्रवाशांना विमानाच्या इंजिनमधून आगीच्या ज्वाला येताना दिसल्या. तसंच यावेळी त्यांनी अनेक स्फोट ऐकले.
Dec 29, 2024, 04:12 PM IST