south koria

कोरोनाला हलक्यात घेऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

कोरोनाला (Corona) गांभीर्यानं घ्या, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी दिलाय. चौथी लाट (Corona Fourth Wave) येऊ नये, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लसीकरण (Vaccination) वाढवलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत. 

Mar 16, 2022, 05:47 PM IST

कोरियाच्या जिमनॅस्टला मृत्युदंड मिळण्याची शक्यता

आपल्या सहस्पर्धकासोबत सेल्फी घेणं एका महिला अॅथलिटच्या जीवावर उठण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाची अॅथलिट हॉंग यू जूंग आणि दक्षिण कोरियाची की ली यू लू की यांचा एकत्र सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सेल्फीची शिक्षा म्हणून हॉंग यू जूंग मायदेशी परतल्यावर तिला मृत्युदंड देण्यात येण्याची शक्यता आहे.

Aug 10, 2016, 07:19 PM IST

चिखलात लोळवणारा अनोखा उत्सव

साऊथ कोरियामध्ये दरवर्षी एक अनोखा उत्सव साजरा केला जातो.  'बोरियॉंग मड फेस्टिवल' हा सुप्रसिद्ध उत्सव सध्या तिथे मोठ्या जल्लोषात चालू आहे. 

Jul 19, 2015, 03:37 PM IST

`सिवोल` जहाज दुर्घटनेच्या मृतांची संख्या वाढली

दक्षिण कोरियाच्या जलरक्षकांनी समुद्रात बुडालेल्या जहाजातून १० अजून मृत शरीरे बाहेर काढले आहेत.

Apr 20, 2014, 06:47 PM IST

जहाज दुर्घटना : मृतांचा आकडा वाढण्याची भीती

दक्षिण कोरियाच्या दक्षिण समुद्रात एका जहाजाला जलसमाधी मिळाली.

Apr 17, 2014, 11:57 AM IST

दक्षिण कोरियाचा ‘गुडविल ऍम्बेसेडर’ होणार शाहरुख!

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आता दक्षिण कोरियाचा "गुडविल ऍम्बेसेडर` होणार आहे.

Oct 1, 2013, 04:48 PM IST