'वरूणराजा, तुला आमची कीव येत नाही का??'
माणसं भेदभाव करत असतात रे पण तुही भेदभाव करून आम्हाला तुझ्यापासून वंचित ठेवतोयेस ?
Aug 5, 2019, 04:15 PM ISTपिंपरी-चिंचवडच्या शिष्यांनी 'गुरू' अजित पवारांना नेमकं काय दिलं?
गुरु पौर्णिमेला अनेक शिष्य त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूच्या चरणी आपली निष्ठा वाहतात. राजकीय क्षेत्र ही त्याला अपवाद नाही.
Jul 16, 2019, 09:59 PM ISTबॉलिवूडची अनभिषिक्त सम्राज्ञी, नव्हे...अनिभिषिक्त श्रीदेवी!
ती होती बॉलिवूडची अनभिषिक्त सम्राज्ञी, नव्हे...अनिभिषिक्त श्रीदेवी!
Feb 24, 2019, 02:08 PM ISTमहिला दिन स्पेशल ब्लॉग : स्त्री-पुरुष समानतेसाठी संघर्ष आवश्यक… - सुप्रिया सुळे
संसाराच्या लाख जबाबदाऱ्या सांभाळत ऑफीसचेही काम यशस्वीपणे करणाऱ्या, शेतामध्ये काबाडकष्ट करणाऱ्या, विविध क्षेत्रामध्ये प्रगतीचे सर्वोच्च टोक गाठणाऱ्या अशा सर्वच महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.
Mar 8, 2018, 11:43 AM ISTगेस्ट ब्लॉग : मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक - जागरुक मतदारांच्या शोधात
मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जुलै २०१८ मधे होत आहे. त्यासाठीच्या मतदार नोंदणीची प्रक्रियाही सुरु झाली असून, पहिला टप्पा ०६ नोव्हेंबरपर्यंत आहे. मात्र मतदार नोंदणी सातत्याने चालू राहील.
Nov 7, 2017, 08:57 AM ISTबोलणा-या सोनचाफ्याची जत्रा..
तुमची जन्मभूमी आणि तिचा वैभवसंपन्न वारसा हा जर तुमचा अभिमान असेल तर तुमच्याएवढं जगात श्रीमंत कुणीच नसेल.. मला आठवतय मी टीव्ही चॅनलला जॉईन झाल्यापासून दरवर्षी तीन लेख मालवणबद्दल लिहीतो.
Oct 20, 2017, 06:53 PM IST