SPG कमांडो भरती कशी होते?
एसपीजी कमांडो बनण्यासाठी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. संबंधित शिक्षण असणे गरजेचे आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने निर्धारित वयोमर्यादा, फिटनेस याची पूर्तता करणे आवश्यक आहे. सर्वात आधी बीएसएफ, सीआरपीएफस,आयटीबीपी,सीआयएसएफ किंवा एसएसबीसारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असणे आवश्यक आहे.या दलांचे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. यानंतर कठोर ट्रेनिंग होईल. यामध्ये तुमचे असाधारण काम दिसायला हवे.तुमच्याकडे टीम वर्क असायला हवे.
Aug 15, 2024, 02:37 PM ISTआता फक्त पंतप्रधानांनाच SPG सुरक्षा, अमित शाहांनी सादर केलं विधेयक
लोकसभेत SPG संशोधन बिल सादर
Nov 27, 2019, 04:26 PM IST'एसपीजी'बाबत सरकारचे नवे नियम, परदेशातही सुरक्षा न्यावी लागणार
केंद्र सरकारने एसपीजी सुरक्षेबाबत नवे नियम केले आहेत.
Oct 7, 2019, 04:57 PM ISTमनमोहन सिंगांची एसपीजी सुरक्षा हटवण्याचा गृहमंत्रालयाचा निर्णय
सुरक्षा संस्थांकडून संबंधित व्यक्तीला असलेला धोका लक्षात घेऊन अत्यंत व्यवसायिक पद्धतीने त्याचे मूल्यमापन केले जाते.
Aug 26, 2019, 11:05 AM IST