Best Spices For Gut Health:आरोग्यासाठी फायदेशीर असे अनेक मसाले आहेत. डॉक्टर देखील या मसाल्यांचे सेवन करण्याची शिफारस करतात आणि आयुर्वेदात ते आरोग्यासाठी चांगले मानले जातात.
जर तुम्हाला तिखट खाण्याची आवड असेल, तर लाल मिर्ची पावडरऐवजी हिरव्या मिरचीचा वापर करा. ती शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे आणि आरोग्य सुधारण्यास मदत करते.
Spicy Food Side Effects: भारतामध्ये तिखट पदार्थ खाण्याची आवड अनेकांनाच आहे. आपल्याला तिखट अन्न खायला आवडत असलं, तरी त्याचे दुष्परिणाम दुर्लक्षित करुन चालणार नाही. सतत किंवा मर्यादेपेक्षा जास्त तिखट खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तिखट पदार्थ मर्यादित प्रमाणात खाणे खूप महत्त्वाचे आहे.
How to Reduce High Cholesterol: उच्च कोलेस्टेरॉल असल्यास आपल्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण आपण आपल्या घरात सहज उपलब्ध असलेले मसाले वापरून उच्च रक्तदाब कमी करू शकतो. जाणून घेऊया कोणते आहेत हे मसाले.
Most Spicy Food in World: आपल्या सर्वांनाच मसालेदार आणि तिखट पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे आपण न विसरता कुठेही गेलो तरीसुद्धा आपल्याला असेच काही भन्नाट ऑप्शन्स हे हवे असतात. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की नक्की जगातील सर्वांत स्पासी फूड कोणतं?
मीठ-साखरेचा ओलावा शोशून घेण्यासाठी लवंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे लवंगाचे दाणे साखरेमध्ये तुम्ही ठेवू शकता
आता गृहिणींना (Housewives)सावध करणारी बातमी.
नवी मुंबई | अवकाळी पावसामुळे धान्याची आवक घटली, दर वाढले
नवी मुंबई | अवकाळी पावसामुळे धान्याची आवक घटली