Asia Cup 2023 : दिल थाम के बैठिए! आशिया कपमध्ये दिसणार 'या' सुंदर महिला अँकर
Sports presenter asia cup 2023: आशिया कप 2023 स्पर्धा येत्या 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 17 स्पटेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत महिला स्पोर्ट्स प्रेझेटेटर कोण असेल? पाहुया..
Aug 20, 2023, 08:21 PM ISTभावकीतील वाद विसरून गांगुली विराटसाठी मैदानात; पाकिस्तानच्या शोएब अख्तरला दिलं चोख प्रत्युत्तर!
Sourav Ganguly vs Shoaib Akhtar: विराट कोहलीच्या (Virat Kohli) मर्यादित षटकांतून निवृत्ती घेण्याचा सल्ला शोएब अख्तरने दिला होता. त्यावर आता सौरव गांगुलीने चोख प्रत्युत्तर देत अख्तरची बोलती बंद केली आहे.
Aug 20, 2023, 05:57 PM ISTAsia Cup 2023: टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी BCCI मोडणार 'हा' नियम; 'या'वेळी होणार टीमची घोषणा
Team India For Asia Cup 2023: सोमवारी आशिया कपसाठी टीम इंडियाची सिलेक्शन होणार आहे. दरम्यान याचवेळी एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय यावेळी टीम सिलेक्शनच्या वेळी आपला एक मोठा नियम मोडणार असल्याचं म्हटलं जातंय. जाणून घेऊया या नियम नेमका कोणता आहे.
Aug 20, 2023, 04:27 PM ISTMS Dhoni च्या कोचची मोठी भविष्यवाणी; आत्मविश्वासाने सांगितलं, भारत नाही तर 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!
ICC ODI World cup 2023: येत्या 10 दिवसात भारताच्या वर्ल्ड कप संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशातच आता धोनीच्या (MS Dhoni) कोचने मोठं वक्तव्य करत वर्ल्ड कप कोण जिंकणार? यावर मोठी भविष्यवाणी केलीये.
Aug 18, 2023, 04:55 PM IST'पाकिस्तानचे क्रिकेटर भारताच्या पैशांवर...' शोएब अख्तरच्या वक्तव्याने क्रिकेट जगतात खळबळ
एशिया कप आणि त्यानंतर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्याची. पण त्याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदजा शोएब अख्तरने केलेल्या एका वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
Aug 18, 2023, 03:55 PM ISTWorld Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्याचं 'वेड' अहमदाबादमध्ये हॉटेल्सची किंमत ऐकून व्हाल हैराण
IND vs PAK: क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची. यंदा भारतात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. विश्वचषकातली सामने दहा शहरात खेळवले जाणार आहेत.या शहरातील हॉटेल्सच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
Aug 15, 2023, 10:29 PM IST
IND vs IRE: हार्दिकनंतर आता बुमराहची 'कसोटी' पाहा कुठे आणि कधी रंगणार भारत-आयर्लंड टी20 मालिका
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिजचा दौरा संपला आहे आणि आता टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. 18 ऑगस्टपासून भारत आणि आयर्लंडदरम्यान 18 ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे.
Aug 14, 2023, 05:54 PM ISTAsia Cup 2023: सिलेक्टर्सचा धक्कादायक निर्णय; 'या' खेळाडूला अचानक केलं कॅप्टन!
World Cup 2023 Bangladesh Captain: आगामी वर्ल्ड कपपूर्वी आणि आशिया कप स्पर्धेपूर्वी बांग्लादेशच्या कॅप्टन तमिम इक्बाल (Tamim Iqbal) याने कर्णधारपदावरून पायउतार केल्याने बांगलादेशच्या वनडे कर्णधारपदाची जागा रिक्त राहिली होती. त्यानंतर आता बड्या खेळाडूला कॅप्टन करण्यात आलं आहे.
Aug 11, 2023, 04:26 PM ISTIND vs PAK : पाकिस्तानचा सर्वात खतरनाक बॉलर कोण? कॅप्टन रोहित शर्मा म्हणतो...
Rohit Sharma, IND vs PAK: तुला पाकिस्तानचा सर्वात खतरनाक बॉलर कोण वाटतो? असा सवाल रोहितला विचारला गेला होता.
Aug 9, 2023, 07:21 PM ISTबीसीसीआयने मागील वर्षी किती कर भरला? आकडा एवढा की एखादा देश चालेल!
BCCI Tax Pay In FY 2021-22: बीसीसीआयला दरवर्षी किती कर भरावा लागतो? याची माहिती समोर आली आहे.
Aug 9, 2023, 04:52 PM ISTRishabh Pant च्या करिअरला 25 वर्षीय खेळाडूपासून धोका; कोण आहे 'तो' रोहितच्या मर्जीतला माणूस?
Rishabh Pant Comeback : भारतीय संघातील खेळाडू ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर नेमका कधी परतणार याचीच उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागलेली असताना आता संघातील त्याची जागा घेण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
Aug 9, 2023, 12:00 PM IST
IND vs PAK: 9 ऑगस्ट रोजी रंगणार भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, कुठे पाहता येणार सामना?
Asian Champions Trophy 2023 : एशियन गेम्समध्येही ( Asian Champions Trophy 2023 ) भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. 9 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत.
Aug 8, 2023, 05:22 PM ISTWorld Cup 2023: क्रिकेट प्रेमींची उत्सुकता संपणार; 'या' तारखेला वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा
ICC ODI World Cup 2023: यंदाचा वनडे वर्ल्डकप ( ICC ODI World Cup 2023 ) अत्यंत खास असणार आहे, याचं कारण म्हणजे तो भारतात आयोजित केला जाणार आहे. अशातच आता टीम इंडियाची वर्ल्डकपसाठी घोषणा कधी होणार असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित होताना दिसतोय.
Aug 8, 2023, 04:38 PM ISTWorld Cup 2023: बीसीसीआयला जमत नाही ते कैफने करून दाखवलं; वर्ल्ड कप संघात दिलं 'या' खेळाडूंना स्थान!
ICC odi World Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर आलाय तरी टीम इंडिया (Team India) जाहीर नाही. त्यावर आता मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) उपाय शोधून काढलाय. कैफने वर्ल्ड कप संघात कोणाकोणाला स्थान दिलंय. पाहा...
Aug 8, 2023, 04:26 PM ISTऑक्सिजन टँक पाठीला लावून खेळणारा क्रिकेटपटू पाहिला का? Video पाहून जगभरातून कौतुक; जाणून घ्या कारण
83 वर्षीय अॅलेक्स स्टील यांचे ऑक्सिजन सिलेंडरसह विकेटकीपिंग करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यांच्याकडे आता एक वर्ष शिल्लक असल्याचे तीन वर्षांपूर्वी डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. मात्र आताही ते क्रिकेट खेळताना दिसत आहेत.
Aug 8, 2023, 01:52 PM IST