आता भारताचा संघ हा आगामी विश्वचषकामध्ये बदला घेण्याच्या उद्धेशाने स्पर्धेमध्ये उतरेल. हा आगामी विश्वचषक दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे या तीन देशांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.आगामी विश्वचषकाला कधी सुरुवात होणार यासंदर्भात माहिती वाचा.
व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बीसीसीआयमध्ये एक मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षक किंवा मुख्य निवडकर्ता त्यांना मिळणार असं म्हटलं जातं होतं.
. शशांक सिंगसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, यामध्ये त्याने संघ सोडल्याची बातमी समोर आली आहे. शशांक सिंगने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आता मोठा निर्णय घेतला आहे. त्याने 2026-27 सिझनपासून छत्तीसगड संघाकडून न खेळण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे तर एक कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.आता या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली असून, त्यात भारतीय वंशाच्या एका खेळाडूचा समावेश आहे.
वर्ल्ड कपपूर्वी हॉकी इंडियाने पुरुष आणि महिला इंडिया टीमच्या नवीन जर्सीचं अनावरण केलं आहे. निळा रंगाऐवजी आता भगव्या रंगात हॉकी इंडियाची टीम दिसणार आहे. पण माजी कर्णधार विरेन रासकिन्हाने पोस्ट करुन संताप व्यक्त केला आहे.
IND vs ENG 2nd ODI Timing :इंग्लंडमध्ये सामने सुरु आहेत त्यामुळे भारतीय अनेक सामन्यांमध्ये सातत्याने वेळेत बदल होत आहेत. आता भारतामध्ये पहिला सामना हा 3.30 मिनिटांनी सुरु झाला होता आता टीम इंडियाचा दुसरा इंग्लंडविरुद्ध सामन्यामध्ये वेळेत बदल झाले आहेत.सामना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Team india ODI Update : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये 14 जुलैपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे, या मालिकेचा पहिला सामना टीम इंडियासाठी महत्वाचा असणार आहे.
IND vs ENG 5th Match Timing : आता टीम इंडियाचा शेवटचा टी20 मालिकेचा इंग्लंडविरुद्ध सामना खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना हा 11 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. आता भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणाऱ्या टी20 सामन्याच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे.
Eng vs ind 4th T20 : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आज चौथा सामना खेळवला जात आहे, या सामन्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे या सामन्यात टीम इंडियाच्या संघाने प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल केला आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.शोएब अख्तरचा भाऊ शाहिद अख्तर याचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले,अंत्यविधीचा व्हिडिओ समोर येताच भारतात खळबळ उडाली. भावाच्या अंत्यसंस्काराला लष्कर ए तैयबाचा दहशतवादी उपस्थित असल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत.
• कंपनीच्या मनोरंजन आणि क्रीडा पोर्टफोलिओमध्ये प्रेक्षकसंख्येत लक्षणीय वाढ
Vaibhav Sooryavanshi Brother Century :वैभव सूर्यवंशी चर्चेत असताना आता त्याचा भावाने देखील कमाल क्रिकेट विश्वात करायला सुरुवात केली आहे. वैभव सूर्यवंशीचा लहान भाऊ आशीर्वाद हा सध्या चर्चेत आहे, आशीर्वाद सूर्यवंशी याने 87 चेंडूंमध्ये 103 धावा केल्या आहेत, त्याने त्याच्या खेळीमध्ये 20 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
फीफा विश्वचषक 2026 मध्ये 48 संघ सहभागी झाले आहेत. यंदा फीफा विश्वचषकाचे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे.पण तुम्हाला माहिती आहे का? भारताचा संघ हा 1950 मध्ये क्वालिफाय झाली होती, फार कमी लोकांना याची माहिती आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
Virat Kohli Post : न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन याने आज क्रिकेटला अलविदा केला आहे.केन विल्यमसन याने घेतलेल्या निवृतीनंतर आता भारतीय दिग्गज विराट कोहलीने त्याच्यासाठी खास संदेश लिहीला आाहे.
Rajat Patidar vs Ankush singh : आयपीएल 2025-26 चा चॅम्पियन कर्णधार रजत पाटीदार हा ग्वाल्हेर चीताज या संघाचे नेतृत्व करत आहे. रजत पाटीदारच्या संघाविरुद्धचंबळ घडियालच्या एका युवा फलंदाजाने त्याच्या धडाकेबाज खेळीने सर्वाचे लक्ष वेधले, त्याचबरोबर त्याने ऐतिहासिक रन चेज करुन कमालीची कामगिरी केली आहे.
Riyan Parag Health Update : आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॅायल्ससाठी सेमीफायनलमध्ये प्रवास संपला त्यानंतर रियान पराग हा जखमी असल्यामुळे तो श्रीलंका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. आता त्याने सोशल मिडियावर केलेल्या पोस्टनंतर खळबळ सुरु झाली आहे त्याचबरोबर त्याचे चाहते चिंतेत आहेत.
BAN vs AUS 2nd ODI :दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्स राखून पराभूत करून बांगलादेशने ऐतिहासिक कामगिरी केली.या दोन्ही सामन्यांमध्ये बांग्लादेशच्या गोलंदाजाची प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यातील कामगिरीचा सविस्तर अहवाल घ्या.
Schedule for the ICC Women's T20 World Cup : आता भारतीय महिला संघ या स्पर्धचे सुरुवात ही 14 जूनपासून करणार आहे. भारताचा पहिला सामना हा पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे. विश्वचषकाचे सामने हे इंग्लंडमध्ये असल्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांना कन्फ्यूजन आहे यासंदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला या लेखात देणार आहोत.
ENG vs IND : बीसीसीआय भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या टी20 मालिकांचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेच्या सामन्यांच्या वेळेत आता मोठे बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.
FIFA World Cup 2026 :फिफा विश्वचषक 2026 सुरु व्हायला फक्त दोन दिवस शिल्लक असताना आतासोमाली रेफरीला अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे ते आता ऐतिहासिक स्पर्धेमध्ये पंचगिरी करु शकणार नाहीत. नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत.
Suryakumar Yadav Mumbai T20 League :मुंबई टी20 लीग सुरु आहे आणि या लीगमध्ये भारतीय संघातील अनेक खेळाडू खेळत आहेत.बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी भारतीय नव्या टी20 कर्णधाराची घोषणा केली,आता सुर्याला कर्णधार पदावरुन हटवल्यानंतर सुर्यकुमार आता त्याच्या जुन्या अंदाजात आला आहे.