या स्टार क्रिकरेटची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
स्टार क्रिकेटपटूने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी निवृत्ती घेतली आहे.
Jan 29, 2022, 10:52 PM IST
83 सिनेमाला 10 पैकी 5 मार्क, का?
रणवीर सिंगच्या 83 सिनेमाला क्रिकेट समीक्षक रवि पत्की यांनी किती दिले मार्क पाहा
Jan 6, 2022, 12:29 PM IST
Virat वर आली मक्के विकण्याची वेळ? फोटो व्हायरल होताच लोक म्हणतायत 'विराट कॉर्नली'
तो व्हिडीओ असो वा फोटो किंवा एखादी बातमी लोकं आपआपल्या इंट्रेस्ट प्रमाणे गोष्टी जाणून घेतात आणि शेअर करतात.
Jan 3, 2022, 03:19 PM ISTIndia Sports In 2021 : क्रिकेट ते हॉकीपर्यंत, टीम इंडियाची 2021 मध्ये अशी राहिली कामगिरी, पाहा
क्रीडाक्षेत्रात 2021 मध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी वैयक्तिक पातळीवर आणि सांघिक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली. टीम इंडियासाठी 2021 वर्ष हे क्रीडा क्षेत्र कसं राहिलं, हे आपण जाणून घेऊयात.
Dec 30, 2021, 10:27 PM ISTकोरोनाकडे दुर्लक्ष केलं आणि जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्तीने असा जीव गमावला
त्याने तर हे मानने सुरू केले होते की, मला कोरोना काहीही करु शकत नाही.
Dec 28, 2021, 01:57 PM ISTअसं काय घडलं की आर. माधवनला कुटुंबासोबत सोडावा लागला देश?
अशी काय वेळ आली की ?
Dec 20, 2021, 04:53 PM ISTLehra Do | रणवीर सिंहकडून 83 सिनेमातील पहिल्या गाण्याचा टीझर शेअर
1983 च्या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयावर आधारित असलेला सिनेमा हा 24 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
Dec 5, 2021, 06:35 PM ISTIND vs NZ Test: कानपूर टेस्टमध्ये मुंबईत जन्मलेले 2 खेळाडू आमने-सामने
एकाच शहरातील फलंदाज आणि गोलंदाज आमने-सामने आले.
Nov 25, 2021, 05:53 PM ISTVIDEO | देशासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा, पाहा 24 Taas Prime बुलेटीन
24 Taas Prime 21st nov 2021
Nov 21, 2021, 11:20 PM ISTIND vs NZ: 'या' दोन खेळाडूंना Playing 11मधून बाहेरचा रस्ता, रोहित शर्माकडून यांच्या 'चूकीला माफी नाहीच'
त्यांचा असा खराब फॉर्म पाहाता कॅप्टन रोहित शर्मा त्यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करणार नाही हे नक्की.
Nov 21, 2021, 01:42 PM ISTडॉक्टर म्हणाले आयुष्यात पुन्हा तिला चालता येणार नाही, पण ती जगातील सर्वात वेगवान धावपटू ठरली
तिच्या कुटुंबाला समजले की तिला पोलिओ आहे आणि ती नीट चालू शकत नाही. ज्यामुळे नंतर ती ब्रेसच्या साह्याने चालत होती.
Nov 1, 2021, 05:09 PM ISTInd vs Nz: न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियात होऊ शकतात 2 मोठे बदल, अशी असेल प्लेईंग XI
न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया रविवारी T20 world cup 2021 चा दुसरा सामना खेळणार आहे. त्यासाठी संघात बदल अपेक्षित आहेत.
Oct 30, 2021, 03:39 PM ISTपीटरसन म्हणतो, हा भारतीय करेल T20 World Cup 2021 मध्ये सर्वाधिक रन
सर्वाधिक धावा किंवा सर्वाधिक विकेट्स घेण्याचे अनेक दावेदार असले तरी इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि कर्णधार केविन पीटरसन यांनी यावेळी सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट्स घेणार्या दोघांची नावे सांगितली आहेत.
Oct 29, 2021, 04:49 PM ISTEng vs WI: अरेरे ! दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली टीम फक्त इतक्या रनवर ऑलआऊट
इंग्लंडचा कर्णधार इयोन मोर्गनने टॉस जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
Oct 23, 2021, 09:34 PM ISTT20 world Cup 2021 च्या पहिल्या सामन्यात पाहा कोणी मारली बाजी
आज सुपर 12 चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगला.
Oct 23, 2021, 07:45 PM IST