sports

श्री समर्थ व्यायाम मंदिराचे ४४ वे भव्य वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर

श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर ही संस्था व्यायाम व शारीरिक शिक्षण क्षेत्रात गेली ९४ वर्षे अहर्निष कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने यंदा दि. १७ ते २६ एप्रिल २०१८ या कालावधीत '४४ वे समर्थ वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर' शिवतीर्थावर आयोजित करण्यात आले आहे. हे भारतातील सातत्याने चालविलेले सर्वात जुने व सर्वात मोठे शिबीर म्हणून ओळखले जाते. ५ ते ८५ वर्षे या वयोगटातील सुमारे २००० शिबिरार्थी या शिबिरात सहभागी होतात. संस्थेतील २०० हून अधिक राज्य व राष्ट्रीय दर्जाचे निष्णात खेळाडू या शिबिरात रोज सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ५ ते ७ या वेळात शिबिरार्थींना विविध खेळांच्या मुलभूत कुवतींचे प्रशिक्षण देतात.

Apr 3, 2018, 02:20 PM IST

पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंगचा थरार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 05:08 PM IST

रहाणेने सांगितले अफ्रिकेतील टेस्ट सीरीज पराभवाचे कारण

भारतीय क्रिकेट संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रसारमाध्यमांना नुकतीच एक मुलाखत दिली. ज्यात त्याने दक्षिण अफ्रिकेत भारताच्या मालिका पराभवाचे कारणही सांगितले.

Mar 6, 2018, 08:28 AM IST

मॅक्लियोडच्या तुफानी शतकाच्या जोरावर स्कॉटलँडने अफगाणिस्तानवर खळबळजनक विजय

  केलम मॅक्लियोडच्या आक्रमक शतकाच्या (१५७ नाबाद) जारावर स्कॉटलँडने वर्ल्ड कप क्लालिफाइंग स्पर्धेतील ग्रुप बीमध्ये अफगाणिस्तानला ७ विकेटने पराभूत करून मोठा उलटफेर केला आहे. 

Mar 5, 2018, 07:49 PM IST

जॉन सीनाबाबतच्या 'त्या' वृत्तामुळे 'WWE' ला मोठा झटका

तुम्ही जर WWEचे चाहते असाल तर, तुम्हाला नक्कीच माहिती असेल की, जॉन सीना आणि WWE यांचे किती नाते किती घनिष्ठ आहे. पण, याच नात्यात दुरावा येण्याची बातमी सोशल मीडियावर झळकली आणि WWEला मोठा झटका बसल्याचे पुढे आले.

Mar 4, 2018, 03:40 PM IST

भारतीय गोल्फपटू शुभंकरची मेक्सिकोमध्ये आघाडी कायम

जागतिक गोल्फ चॅम्पीयनशीपच्या दिसऱ्या पर्वातही भारतीय गोल्फपटू शुभंकरची कामगिरी दमदार राहिली आहे. सर्वांनाच चकीत करत गेल्या रात्री शुभंकरने दोन शॉटने आपली आघाडी कायम ठेवली.

Mar 4, 2018, 03:06 PM IST

मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रीडा पुरस्कार जाहीर

'मुंबई मराठी पत्रकार संघा'ने आपल्या पहिल्या-वहिल्या क्रीडा पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा केली आहे.

Feb 28, 2018, 08:06 PM IST

टेनिस: प्रदीर्घ काळानंतर सेरेना विल्यम पुनरागमनासाठी तयार

या पूर्वीही सेरेनाचा टेनिस कोर्टवर जोरदार दबदबा राहिला आहे. हाच दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी ती कोर्टवर पुनश्च पदार्पण करत आहे.

Feb 11, 2018, 11:56 AM IST

शतकवीर विराट आणि स्मृतीमध्ये हे साम्य....

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील क्रिकेट सिरीजमध्ये भारताने ३-० ने आघाडी घेतली.

Feb 8, 2018, 06:45 PM IST

चहलने केली कमेंट, तर रोहितची पत्नी रितिकाने दिले हे जबरदस्त उत्तर

  भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा नेहमी टीमच्या युवा क्रिकेटरची चांगली खेचत असतो. पण आता तो विचित्र परिस्थिती अडकला आहे. रोहितने पोस्ट केलेल्या एका फोटोवर स्पिनर युजवेंद्र चहल याने रोहितची पत्नी रितिकावर एक कमेंट केली. पण रितिकानेही त्याचे शानदार उत्तर दिले. त्यानंतर फॅन्सच्या कमेंटचा पूर आला. 

Feb 2, 2018, 06:24 PM IST

अफगाणिस्तानने रचला इतिहास, पहिल्यांदा अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये

  फिरकी गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने यजमान न्यूझीलंडला गुरूवारी २०२ धावांनी पराभूत केले. या शानदार आणि ऐतिहासिक विजयामुळे अफगाणिस्तान अंडर १९ वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. 

Jan 25, 2018, 09:17 PM IST

सुखवार्ता | खेळाला द्या एक तास!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 11:40 PM IST