sports

रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला हरियाणाकडून 2.5 कोटींचे बक्षिस

 साक्षी मलिक हिला हरियाणा सरकारकडून 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. 

Aug 18, 2016, 03:05 PM IST

मुंबई : कुलाबा स्पोर्ट्स लीग फायनल

कुलाबा स्पोर्ट्स लीग फायनल

Jun 12, 2016, 03:47 PM IST

नाशिक - लोकप्रिय घोषणा हवेतच विरल्या

नाशिक - लोकप्रिय घोषणा हवेतच विरल्या

Apr 25, 2016, 10:43 PM IST

स्टोक्स एका ओव्हरने उद्धवस्त झाला : मॉर्गन

कोलकाता : ट्‌वेंटी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील शेवटच्या ओव्हर टाकणारा,  बेन स्टोक्‍स हा उध्वस्त झाला असावा, असं इंग्लडचा कॅप्टन इऑन मॉर्गन याने म्हटलं आहे. 

Apr 4, 2016, 02:37 PM IST

कपिल-शोएब यांच्यासोबत शाहरुख खान करणार कॉमेंट्री

टी-२० वर्ल्डकपमधील भारत-बांग्लादेश यांच्या आज संध्याकाळी ७.३० होत आहे. या सामन्यात कपिल देव आणि शोएब अख्तर यांच्यासोबत अभिनेता शाहरुख खान कॉमेंट्री करणार आहे.

Mar 23, 2016, 04:51 PM IST

हार्दिक पांड्याने घेतल्या तीन चेंडूत तीन विकेट

 भारताचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या याने एक वेगळा विक्रम केला आहे. त्याने तीन चेंडूत तीन विकेट घेण्याची वेगळा कारनामा केला. 

Mar 1, 2016, 08:56 PM IST

मी प्रॉपर फलंदाज, पिंच हिटर नाही : हार्दिक पांड्या

आक्रमक फलंदाजी त्याची स्वाभाविक शैली आहे, पण ऑलराऊंडर फलंदाज हार्दिक पांड्या म्हणतो की मी पिंच हिटर नाही, एक प्रॉपर फलंदाज आहे. बांगलादेश वि. सामन्यात त्याने १८ चेंडूत ३१ धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने त्याची प्रशंसा केली. 

Feb 25, 2016, 08:23 PM IST

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटपटूवर सट्टेबाजीमुळे बंदी

ऑस्ट्रेलियाच्या एका महिला क्रिकेटपटूवर बंदी लावण्यात आली आहे. पायपा क्‍लीअरी हिच्यावर सट्टेबाजी केल्यामुळे ६ महिन्यांदी बंदी घालण्यात आली. 

Feb 8, 2016, 12:53 AM IST

Year Ender 2015 : गुगलवर २०१५ साली सर्वात जास्त सर्च झालेला भारतीय खेळाडू

इंटरनेट सर्च इंजीन गुगलने २०१५ साली सर्वात जास्त सर्च झालेल्या खेळाडूंची एक यादी जाहीर केली आहे. तर यादीत पाहू या किती भारतीय खेळाडू आहेत आणि त्यांचा क्रम काय आहे.  

Dec 17, 2015, 06:08 PM IST

निवृत्तीबाबत वृत्ताचा इन्कार, देशात परतल्यानंतर बोलेन : वीरेंद्र सेहवाग

टीम इंडियाचा आघाडीचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिल्याचे वृत्त प्रसिद्ध होतात सेहवागने याचा इन्कार केला. मला जे काही बोलायचे आहे ती मी भारतात परतल्यानंतरच बोलेन, असे त्याने म्हटलेय.

Oct 20, 2015, 10:01 AM IST

सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत अव्वल

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर आली आहे. सायनाने जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

Aug 21, 2015, 11:17 AM IST