spots news

सासरहून बाहेर पडण्यासाठी बोलवावे लागले पोलीस, सेहवागनं सांगितला किस्सा

सासरी गेल्यानंतर विरेंद्र सेहवागला पोलिसांची मदत का घ्यावी लागली नेमकं काय घडलं होतं?

May 16, 2021, 11:49 AM IST

सचिन तेंडुलकर कोरोनातून बरा झाल्यानंतर हॉस्पिटलमधून घरी परतला

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना व्हायरस संसर्गातून बरे झाल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर  हॉस्पिटलमधून घरी परतला आहे. गेल्या महिन्यात 27 मार्च रोजी सचिनला कोरोन व्हायरसची लागण झाली होती. यानंतर 2 एप्रिल रोजी खबरदारी म्हणून त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Apr 8, 2021, 10:11 PM IST

आनंद महिंद्राकडून भारतीय क्रिकेटर नटराजनला गिफ्ट, या गाडीचा सोबत नटराजनचे फोटोशेअर

टी नटराजन हा डाव्या हाताने खेळणारा मध्यम गतीचा बॅालर आहे. आयपीएल 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरीनंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली.

Apr 1, 2021, 10:24 PM IST