sridevi husband

रेखा, माधुरी नाही 'ही' अभिनेत्री होती 'लेडी सुपरस्टार', घ्यायची अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन

Highest Paid Actress in 80-90s :  ही अभिनेत्री तिच्या काळात घ्यायची अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन, अमिताभ यांच्यासोबत काम करण्यासाठी दिला होता थेट नकार

Jan 7, 2024, 02:20 PM IST

श्रीदेवी यांच्या 'त्या' 29 सर्जरी कोणत्या?

Sridevi : बॉलिवूडची चांदणी आज आपल्यामध्ये नाही. श्रीदेवी यांना जाऊन पाच वर्ष झाली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह चाहत्यांना धक्का बसला होता. त्यांचं निधन क्रॅश डाएटमुळे झाल्याचं त्यांचे पती आणि  दिग्दर्शक बोनी कपूर यांनी सांगितलं. तर सुंदर दिसण्यासाठी श्रीदेवी यांनी 29 सर्जरी केल्या होत्या. 

Oct 3, 2023, 05:37 PM IST

श्रीदेवी यांच्या पहिल्या पतीचे नाव माहितीये का?

श्रीदेवी यांच्या पहिल्या पतीचे नाव माहितीये का?

Aug 13, 2023, 04:22 PM IST