श्रीदेवींना आदरांजली... अनुष्कानं 'परी'चं स्पेशल स्क्रीनिंग केलं रद्द!
श्रीदेवी यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोकाचं वातावरण आहे.
Feb 28, 2018, 09:27 PM ISTअनिभिषिक्त श्रीदेवी!
वयाच्या ५४ व्या वर्षीही मुख्य भूमिका साकारुन चित्रपट एकहाती हिट करण्याची ताकद असलेली दमदार अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी.... भारतीय चित्रपटसृष्टीत तिशीनंतर नाय़िका मुख्य प्रवाहातून गायब होतात ही आत्तापर्यंतची परंपरा....नायिकांची कारकिर्द तिशीतच संपते ...तिशी ओलांडल्यांनंतर लग्न करुन सेटलल व्हायंच किंवा मग मिळाल्याच तर बहिण नाहीतर मग आईच्या भूमिका करायच्या...पण श्रीदेवीने हा पायंडा मोडला...सशक्त आणि दमदार अभिनयाला वय नसतं हे श्रीदेवीने वयाच्या ५१ व्या वर्षी बॉक्सऑफिसवरही सिद्ध केलं. इंग्लिश विंग्लिश,मॉम, येऊ घातलेला झिरो... नाव न जाहिर झालेले अनेक प्रोजेक्ट श्रीदेवीच्या नावावर होते. ती होती बॉलिवूडची अनभिषिक्त सम्राज्ञी, नव्हे...अनिभिषिक्त श्रीदेवी!
Feb 28, 2018, 09:11 PM ISTश्रीदेवीला मृत्यूनंतरही सन्मान मिळू द्या, कुटुंबीयांचं चाहत्यांना आर्जव
बॉलिवूडची 'चांदणी' अनंतात विलीन झालीय. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी एक संदेश तिच्या चाहत्यांना दिलाय.
Feb 28, 2018, 08:35 PM ISTश्रीदेवींंच्या अंतिमयात्रेमध्ये अर्जुन कपूरने निभावले मुलाचे कर्तव्य !
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या चाहत्यांना आणि बॉलिवूडला जबर धक्का बसला आहे.
Feb 28, 2018, 06:12 PM ISTताऱ्यांमध्ये विलीन झाली बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवी
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीवर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Feb 28, 2018, 05:32 PM ISTश्रीदेवीच्या अंत्यविधीला सुरूवात, बॉलिवूड कलाकारांची हजेरी
श्रीदेवीचं पार्थिव विलेपार्लेतील स्मशानभूमीजवळ पोहोचलं असून थोड्याच वेळात तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
Feb 28, 2018, 04:40 PM ISTया अभिनेत्यासोबत काम करायला घाबरायची श्रीदेवी
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईमध्ये निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बरीच कारणं पुढे आली.
Feb 28, 2018, 04:34 PM IST'हवाहवाई' गाण्याच्या सुरूवातीला अर्थहीन ओळी का होत्या ?
भारतातील पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी आता काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत
Feb 28, 2018, 03:56 PM IST...म्हणून श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवीला अखेरचा निरोप दिला जातोय. तिच्या विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Feb 28, 2018, 03:38 PM ISTश्रीदेवीच्या आठवणीत प्रिया प्रकाशने बनवला हा व्हिडीओ
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. जुमैरा अमिरात टॉवर्स हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला.
Feb 28, 2018, 03:11 PM ISTनववधूप्रमाणे श्रीदेवीला दिला अखेरचा निरोप
'सदमा' देऊन गेलेली श्रीदेवी शेवटच्या क्षणी अशी होती.
Feb 28, 2018, 03:09 PM ISTश्रीदेवीला मोगऱ्याने सजलेल्या गाडीतून दिला अखेरचा निरोप
अखेर सुपरस्टार श्रीदेवीचा अखेरचा प्रवास सुरू झाला.
Feb 28, 2018, 02:46 PM ISTअसं काय झालं की सलमानने श्रीदेवीबाबत ट्विट केले नाही
बॉलीवूडची हवाहवाई गर्ल श्रीदेवीच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. अनेक सेलिब्रेटींनी ट्विटरवरुन श्रीदेवीला श्रद्धांजली वाहिली. मात्र सलमान खानने कोणतेही ट्वीट केले नाही. सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह राहणारा सलमानने श्रीदेवीच्या निधनानंतर मात्र कोणतेची ट्विट केले नाही.
Feb 28, 2018, 02:39 PM ISTएका आठवड्यानंतर जान्हवीच्या आयुष्य़ातील मोठा दिवस, पहिल्यांदा आई नसणार सोबत
श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत अनेक सेलिब्रेटी कलाकार तसेच सामान्य चाहत्यांची मोठी गर्दी झालीये. गेल्या आठवड्यात श्रीदेवी दुबईत कौटुंबिक सोहळ्यासाठी गेली होती. यादरम्यान तिचे दुबईत निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशातील जनतेला मोठा धक्का बसलाय.
Feb 28, 2018, 01:13 PM ISTदुबईला जाण्याआधी आजारी होती श्रीदेवी
दोन दिवसांपूर्वी झालेल्या लग्नसमारंभात जी श्रीदेवी बेभान होऊन नाचली, साजशृंगार केला ती आज आपल्यात नाहीये ही कल्पनाच अनेकांना पटत नाहीये. शनिवारी रात्री दुबईत श्रीदेवीचा मृत्यू झाला.
Feb 28, 2018, 12:32 PM IST