श्रीदेवींना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया
'मॉम' सिनेमात श्रीदेवी यांनी एका कणखर आईची भूमिका निभावली होती...
Apr 13, 2018, 03:53 PM ISTश्रीदेवीचा बायोपिक बनणार, ही अभिनेत्री 'चांदनी'च्या भूमिकेत
श्रीदेवीसोबत काम करता न आल्याची खंत चित्रपट निर्माता हंसल मेहता यांनी व्यक्त केली आहे.
Mar 19, 2018, 11:04 PM IST'शिद्दत' चित्रपटामध्ये श्रीदेवींऐवजी झळकणार 'ही' अभिनेत्री, जान्हवी कपूरची खास पोस्ट
बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईत बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवींच्या अकाली एक्झिक्टने कपूर कुटुंबीयांप्रमाणेच तिच्या चाहत्यांना ही धक्का बसला होता. मात्र हळूहळू कपूर कुटुंबीय कामामध्ये रमत आहे.
Mar 19, 2018, 05:57 PM ISTकॉफी मेकरची श्रीदेवींना अनोखी श्रद्धांजली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 10:24 PM ISTश्रीदेवीचा शेवटच्या क्षणाचा फोटो व्हायरल
श्रीदेवीच्या निधनानंतर तिची जाऊ म्हणजे अनिल कपूरची पत्नी सुनिता कपूरचे भरपूर फोटो व्हायरल झाले.
Mar 12, 2018, 03:40 PM ISTश्रीदेवींच्या प्रार्थना सभेत भावुक झाल्या दोन्ही लेकी
बॉलीवूडची महिला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आठवणीत रविवारी चेन्नईमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.
Mar 12, 2018, 11:16 AM ISTश्रीदेवी यामुळे होत्या टेन्शनमध्ये, श्रीदेवींच्या काकांनी केला खुलासा
चेन्नईमध्ये 11 मार्चला श्रीदेवींसाठी प्रेयर मीट ठेवण्यात आली आहे. त्यासाठी कुटुंबिया रवाना झाले आहेत. यासाठी बॉलिवूड आणि दक्षिणातील अनेक कलाकार पोहचण्याची शक्यता आहे. पण त्याआधी श्रीदेवींच्या काकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Mar 11, 2018, 01:41 PM ISTश्रीदेवीच्या मृत्यूचे कारण आहेत तिचे पती बोनी कपूर, काकांचा आरोप
बॉलीवूडची महिला सुपरस्टार श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने साऱ्यांनाच झटका बसला. श्रीदेवींचे दुबईत २४ फेब्रुवारीला निधन झाले. त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टनुसार बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. जशी श्रीदेवींच्या मृत्यूचे कारण समोर आले तसे अनेकांनी कयास लावणे सुरु केले.
Mar 11, 2018, 08:58 AM ISTश्रीदेवींंसाठी बोनी कपूर जान्हवी आणि खुशीसह जाणार हरिद्वारला
बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवीने वयाच्या 54 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दुबईच्या हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला. श्रीदेवींच्या अकाली निधनामुळे तिच्या चाहत्यांना, बॉलिवूडला आणि कपूर कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
Mar 7, 2018, 05:46 PM ISTवाढदिवसाला कपूर सिस्टरचे जान्हवीला खास सरप्राईज!
अलिकडेच बॉलिवूडच्या चांदणीचे निधन झाले. जान्हवी आणि खूशी या त्यांच्या मुली आईच्या मायेला पारख्या झाल्या.
Mar 7, 2018, 10:33 AM ISTश्रीदेवीशिवाय जान्हवीने येथे साजरा केला वाढदिवस!
बॉलिवूडमध्ये लवकरच पर्दापण करणारी जान्हवी कपूरचा ६ मार्चला २१ वा वाढदिवस होता.
Mar 7, 2018, 10:09 AM ISTश्रीदेवींशिवाय जान्हवी कपूरने असा साजरा झाला वाढदिवस
अभिनेत्री श्रीदेवींचे वयाच्या 54 व्या वर्षी दुबईत निधन झाले.
Mar 6, 2018, 08:50 PM ISTश्रीदेवींच्या निधनानंतर करण जोहरने रद्द केला 'हा' चित्रपट
भारतातील पहिली महिला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईत दुर्देवी अंत झाला.
Mar 6, 2018, 07:53 PM ISTश्रीदेवी यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच अर्जुनने व्यक्त केल्या भावना...
पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवीच्या अचानक झालेल्या निधनामुळे बॉलिवूडला जबर धक्का बसला.
Mar 6, 2018, 12:51 PM ISTऑस्कर सोहळ्यात शशी कपूर, श्रीदेवी यांना श्रद्धांजली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 08:22 PM IST