ssc notification 2023

SSC Job: स्टाफ सिलेक्शनअंतर्गत 1 हजारहून अधिक पदांची भरती, मिळेल चांगल्या पगाराची सरकारी नोकरी

SSC Job: स्टाफ सिलेक्शन अंतर्गत एकूण 1876 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये दिल्ली पोलिस उपनिरीक्षक एक्झिक्युटीव्ह  (पुरुष) च्या 109 जागा,  दिल्ली पोलिस उपनिरीक्षक एक्झिक्युटीव्ह (महिला) च्या 53 जागा भरल्या जाणार आहेत.  तर  CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1714 जागा भरल्या जाणार आहेत. 

Jul 24, 2023, 09:50 AM IST