ssc

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. आता केवळ फक्त फॉर्म भरले तरी चालणार आहे. 

Nov 15, 2016, 10:18 PM IST

नोटाबंदीनंतर सरकारचा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्यानं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा खोळंबा होऊ नये, शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतलाय. 

Nov 15, 2016, 01:28 PM IST

अखेर, रिंकूला शाळा सोडावी लागली!

'सैराट' या चित्रपटात आर्चीच्या भूमिकेत भाव खाऊन गेलेली रिंकू राजगुरू आता शाळा सोडणार असं दिसतंय... असं असलं तरी तिचं शिक्षण मात्र सुरूच राहील. 

Sep 14, 2016, 09:51 AM IST

नाशिकच्या जागृती गवळीच्या संघर्षाची कहाणी

नाशिकच्या जागृती गवळीच्या संघर्षाची कहाणी

Jun 16, 2016, 03:49 PM IST

शेतकऱ्याच्या मुलाची दहावीत गरूडभरारी

शेतकऱ्याच्या मुलाची दहावीत गरूडभरारी

Jun 15, 2016, 05:39 PM IST

करवंद विकून त्यानं दहावीत मिळवले ९२ टक्के!

नाशिकमधल्या आडवाटेवरच्या कष्टकरी कुटुंबातल्या नितीन आहेर यानं दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले आहेत. आदिवासी आश्रमशाळेत शिकलेल्या नितीनला डॉक्टर व्हायचं आहे. महत्त्वाकांक्षी नितीनला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीच्या हातांची गरज आहे. 

Jun 10, 2016, 09:54 AM IST

दहावीच्या फेरपरीक्षेचं वेळापत्रक जाहीर

दहावीच्या परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचं वेळापत्रक बोर्डानं जाहीर केलं आहे.

Jun 9, 2016, 11:24 PM IST

मायलेकींनी एकत्रच दिली दहावीची परीक्षा

मायलेकींनी एकत्रच दिली दहावीची परीक्षा

Jun 9, 2016, 04:26 PM IST

रस्त्यावर भीक मागणारी मुलगी झाली स्कॉलर... दहावीत 84.60 टक्के मार्क

रस्त्यावर भीक मागणारी मुलगी झाली स्कॉलर... दहावीत 84.60 टक्के मार्क

Jun 9, 2016, 04:24 PM IST