st bus

ST बस डायरेक्ट रस्त्यात आडवी झाली; सातारा - पुणे बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात

सातारा येथे भीषण अपघात झाला आहे. एसटी बसलेला झालेल्या अपघात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. 

Jul 6, 2023, 05:39 PM IST

चूक कोणाची! रस्त्यावरच्या खड्ड्यात एसटी आदळली, दरवाजा उघडला आणि प्रवासी खाली कोसळला... जागीच मृत्यू

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दरवर्षी शेकडो अपघात होतात. पावसाळ्यात तर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्यच तयार होतं. पण यानंतरही कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्यात खराब रस्त्यांचा असाच एक बळी गेला आहे. 

Jun 21, 2023, 03:26 PM IST
Amravati news mp navneet rana travels by st PT1M

धावत्या ST बसचे एक टायर निखळले आणि... ड्रायव्हरने जीवाची बाजी लावून वाचवले प्रवाशांचे प्राण

एसटी महामंडळाच्या बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. यामुळे चालक आणि वाहक  जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे.  

May 28, 2023, 07:09 PM IST

कमरेचा करदोडा काढला आणि... नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्येच ST ड्राव्हयरने उचललं धक्कादायक पाऊल

ज्या बसचं स्टेअरिंग हातात असायचं त्यात बसमध्ये ST ड्रायव्हरने आपलं जीवन संपवल आहे. असं काय झाल की या ड्रायव्हरने इतका टोकाचा निर्णय घेतला. 

May 27, 2023, 06:51 PM IST

'लालपरी'च्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड, ST चे पहिले कंडक्टर लक्ष्मण केवटेंचे निधन

First ST Conductor Laxman Kevate Death:  पुणे-नगर मार्गावर 1 जून 1948 रोजी पहिली एसटी धावली. त्यावेळी या एसटीचे चालक तुकाराम पठारे आणि वाहक (conductor) लक्ष्मण केवटे यांनी काम केले होते. 

May 18, 2023, 12:05 PM IST

Crime News : धावत्या ST बसला थांबवून ड्रायव्हरच्या डोक्यात घातला दगड; भररस्त्यात थरार

सांगलीच्या इस्लामपूर येथील ताकारी रोडवर ही घटना घडली. चालत्या एसटी बसला थांबवून दोघा व्यक्तींनी ड्रायव्हरवर हल्ला केला आहे. 

May 9, 2023, 04:24 PM IST

Accident: ST बस पलटली आणि... बीडमध्ये भीषण अपघात

ST Bus Accident : घाटातून बस मार्गस्थ होत असताना ड्रायवरचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटली. 

Apr 18, 2023, 07:06 PM IST

Shivshahi Bus Fire : टायर फुटला आणि शिवशाही बस पेटली; ड्रायव्हरच्या एका निर्णयामुळे प्रवासी बचावले

Shivshahi Bus Fire :  बस नाशिकच्या मुंबई नाका बस स्थानकात कडून मुंबईतील बोरिवलीच्या दिशेने रवाना झाली होती. बस चालकाला गरवारे पॉईंट जवळ बस मध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. बस चालकाने तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांची दुसऱ्या बसमध्ये व्यवस्था केली. यानंतर ड्रायव्हरने बस  मुंबई नाका स्थानकात आणली होती.

Apr 4, 2023, 05:46 PM IST