st buses

एसटीचा प्रवास होणार आरामदायी, नव्या स्लीपर गाड्या ताफ्यात

राज्यात काही प्रमुख मार्गावर एसटीचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. 

Nov 11, 2019, 10:44 PM IST

ग्रामीण भागातील वस्तीच्या एसटी चालक-वाहकांची गैरसोय

ग्रामीण भागात वस्तीच्या एसटी बसेस घेऊन जाणाऱ्या चालक वाहकांची गैरसोय 

Oct 12, 2018, 11:06 PM IST
PT42S

पुणे | मराठा आरक्षण आंदोलन | फेऱ्या रद्दमुळे एसटीला मोठा फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 30, 2018, 07:23 PM IST

पद्मावत वाद: धुळ्यात एसटी बसवर दगडफेक

  पद्मावत चित्रपटाविरोधात धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरात भडकला उडालाय. शिरपूरजवळच्या आमोदे गावात एसटीवर दगडफेक करुन एसटी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Jan 24, 2018, 04:53 PM IST

एसटीची कॅशलेस स्मार्ट कार्ड योजना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 08:26 AM IST

आता एसटी बसेसमध्ये मिळणार वायफाय सेवा

पुढील 10 दिवसांत एसटीच्या 50 शिवनेरी बसेसमध्ये वाय-फाय यंत्रणा प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. अपलोडेड कन्टेन्ट पाहण्याची मुभा या सुविधेद्वारे प्रवाशांना मिळणार आहे.

Aug 16, 2016, 02:28 PM IST

सोशल मीडियावर महाडच्या सापडलेल्या एसटीचे सत्य

 महाड येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत सावित्री नदीवरील पूल कोसळून दोन एसटी आणि सहा वाहने वाहून गेल्यानंतर आता बचाव पथकाला २० मृतदेह हाती लागले आहेत. पण सोशल मीडियावर महाडच्या सरकारी हॉस्पीटलमागे एसटी बस सापडल्याचे खोटे वृत्त आणि दोन फोटो व्हायरल होत आहे. 

Aug 5, 2016, 03:49 PM IST

डिझेल दरवाढीवर एसटीची `आयडियाची` कल्पना!

डिझेल दरवाढीनं आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीवर तिकिटाच्या दरांत वाढ करण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता मात्र, या संकटावर मात करण्यासाठी एसटीनं आता एक शक्कल शोधून काढलीय.

Jan 23, 2013, 11:48 AM IST