औरंगाबाद | प्रवास करताना मास्क, सॅनिटायझर बंधनकारक
औरंगाबाद | प्रवास करताना मास्क, सॅनिटायझर बंधनकारक
Sep 18, 2020, 07:15 PM ISTकोरोना निगेटिव्ह असणाऱ्या प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी 'या' दिवसापासून एसटी बसेस उपलब्ध
मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकांवर बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
Aug 10, 2020, 05:42 PM ISTसोमवारपासून एसटीच्या अतिरिक्त २५० बसेस धावणार..!
गरज भासल्यास आणखीन बसेस सोडण्याची एसटीची तयारी
Jun 6, 2020, 07:29 PM ISTराज्याच्या या भागांमध्ये उद्यापासून एसटी धावणार, पाहा काय आहेत अटी
कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे बंद असलेली एसटी पुन्हा एकदा रस्त्यावर दिसू लागणार आहे.
May 21, 2020, 06:56 PM ISTलालपरीची कमाल... तब्बल दीड लाख मजुरांना सीमेपर्यंत सोडले
११ हजार ३७९ बसेस मधून १ लाख ४१ हजार ७९८ मजुरांचा प्रवास
May 16, 2020, 06:49 PM IST
एसटीचा प्रवास होणार आरामदायी, नव्या स्लीपर गाड्या ताफ्यात
राज्यात काही प्रमुख मार्गावर एसटीचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.
Nov 11, 2019, 10:44 PM ISTग्रामीण भागातील वस्तीच्या एसटी चालक-वाहकांची गैरसोय
ग्रामीण भागात वस्तीच्या एसटी बसेस घेऊन जाणाऱ्या चालक वाहकांची गैरसोय
Oct 12, 2018, 11:06 PM ISTपुणे | मराठा आरक्षण आंदोलन | फेऱ्या रद्दमुळे एसटीला मोठा फटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 30, 2018, 07:23 PM ISTपद्मावत वाद: धुळ्यात एसटी बसवर दगडफेक
पद्मावत चित्रपटाविरोधात धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरात भडकला उडालाय. शिरपूरजवळच्या आमोदे गावात एसटीवर दगडफेक करुन एसटी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Jan 24, 2018, 04:53 PM ISTएसटीची कॅशलेस स्मार्ट कार्ड योजना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 08:26 AM ISTचंद्रपूर । एसटी संप । ऐन दिवाळीत प्रवाशांंचे हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 10:20 AM ISTएसटी कर्मचार्यांचा बेमुदत संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 10:11 AM ISTएसटी बसेसमध्ये मिळणार वायफाय सेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2016, 04:14 PM ISTआता एसटी बसेसमध्ये मिळणार वायफाय सेवा
पुढील 10 दिवसांत एसटीच्या 50 शिवनेरी बसेसमध्ये वाय-फाय यंत्रणा प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. अपलोडेड कन्टेन्ट पाहण्याची मुभा या सुविधेद्वारे प्रवाशांना मिळणार आहे.
Aug 16, 2016, 02:28 PM ISTसोशल मीडियावर महाडच्या सापडलेल्या एसटीचे सत्य
महाड येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत सावित्री नदीवरील पूल कोसळून दोन एसटी आणि सहा वाहने वाहून गेल्यानंतर आता बचाव पथकाला २० मृतदेह हाती लागले आहेत. पण सोशल मीडियावर महाडच्या सरकारी हॉस्पीटलमागे एसटी बस सापडल्याचे खोटे वृत्त आणि दोन फोटो व्हायरल होत आहे.
Aug 5, 2016, 03:49 PM IST