st staff salaries

एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिने वेतन नाही, अन्यथा फौजदारीची कारवाई करा - इंटक

कोरोनाच्या संकट काळातसुध्दा एसटी महामंडळातील कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. दिवाळीच्या तोंडावर आहे. तीन महिन्याचे वेतन (ST staff salaries) अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही.  

Nov 6, 2020, 10:05 PM IST