st strike

एसटी बँकेत सदावर्तेंची सत्ता जाणार? गंभीर आरोप करत 14 संचालकालांनी सोडली साथ

Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी बँकेच्या निवडणुकीत मोठं यश मिळवलं होतं. पण आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी निवडून आणलेल्या 19 पैकी 14 संचालकांनी त्यांची साथ सोडली आहे.

Nov 24, 2023, 05:50 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित; महागाई भत्त्यासह सरकारने मान्य केल्या 'या' मागण्या!

ST Employees strike in maharashtra : आमच्या मागण्या मान्य झाल्यानं आपलं उपोषण आंदोलन स्थगित करत आहोत, असं एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.

Sep 12, 2023, 07:17 AM IST

महाराष्ट्र एसटी कामगार पुन्हा आक्रमक, प्रलंबित मागण्यांसाठी 'या' तारखेपासून बेमुदत उपोषण

आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचं 11 सप्टेंबरपासून मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत मुदत उपोषण सुरू होणार आहे.  या आंदोलनाची शासन- प्रशासनाने दखल न घेतल्यास 13  सप्टेबर पासून राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Sep 9, 2023, 06:22 PM IST

St Workers Strike : एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत पुन्हा संप करणार?

एसटीतील प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा ( ST Employees Salary) पगार रखडलाय. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पगार होणं अपेक्षित असतं. 

Oct 11, 2022, 04:11 PM IST

तो नशेत टूल्ल झाला आणि त्याने फाडले चक्क ८०० रुपयांचे तिकीट

एका एसटी वाहकांमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सोसावा लागल्याची घटना यवतमाळ एसटी आगारात घडलीय. 

Apr 30, 2022, 11:21 AM IST

एवढ्या ठिकाणी होतं हल्ल्याचं षडयंत्र, गुणरत्न सदावर्तेंबाबत धक्कादायक माहिती उघड

गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे

Apr 21, 2022, 07:03 PM IST

गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी, एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची कबुली?

Gunaratna  Sadavarte  judicial custody : गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. ( Court sends lawyer Gunaratna  Sadavarte judicial custody ) 

Apr 20, 2022, 02:11 PM IST

गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात सापडलं नोटा मोजण्याचं मशीन, सरकारी वकिलांचा कोर्टात दावा

अलिशान गाडी, फ्लॅट आणि बरंच काही... महत्त्वाची माहिती समोर आल्याचा दावा

Apr 19, 2022, 05:59 PM IST

गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा

FIR filed against Gunaratna Sadavarte : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्यात.  एसटी कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल झालाय. 

Apr 19, 2022, 08:21 AM IST

जयश्री पाटील यांना मोठा दिलासा, या तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश

गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavrte) यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Pati) अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

Apr 18, 2022, 06:16 PM IST

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी

सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी

Apr 18, 2022, 05:35 PM IST

जयश्री पाटील यांची अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव

गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavrte) यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Pati) अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.  

 

Apr 18, 2022, 04:59 PM IST

सदावर्ते यांचा पाय आणखी खोलात, भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

 शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते हे अटकेत आहेत. त्यांचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. सदावर्ते यांच्याविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Apr 17, 2022, 07:44 PM IST

गुणरत्न सदावर्ते सुनावणी : 250 एसटी डेपोतून 80 लाख गोळा, खंडणी की फी? न्यायालयात झाला हा युक्तीवाद !

Gunaratna Sadavarte hearing: एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलीन करण्यात यावे, यासाठी कर्मचारी संपावर गेले होते. त्यांची न्यायालयात बाजू वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली. मात्र, आता त्यांच्यावर पैसे गोळा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

Apr 17, 2022, 03:18 PM IST

प्रवाशांची लाडकी लालपरी पुन्हा पूर्वपदावर; ST महामंडळाच्या उत्पन्नातही मोठी वाढ

ST STRIKE | गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील 'एसटी' सेवा विस्कळीत झाली होती. एसटी कामगारांचा संप सुरू होता. परंतू न्यायालयाच्या निकालानंतर एसटी कामगार आता पुन्हा कामावर रुजू होत आहेत.

Apr 15, 2022, 08:01 AM IST