शिळ्या चपात्या खाण्याचेही आहेत आरोग्यदायी फायदे; रोज सकाळी नाश्यात आवर्जून खा!
रात्री केलेल्या चपात्या उरतात मग अनेकजण या शिळ्या चपात्या कावळ्याला घालतात किंवा मग गाईला देतात. पण तुम्हाला माहितीये का शिळी चपाती खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Jun 25, 2024, 07:08 PM ISTरात्रीच कणिक मळून सकाळी पोळ्या लाटताय? तर आत्ताच सावध व्हा, कारण...
kitchen Tips In Marathi रात्रीच चपात्याचे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवताय? थांबा तुम्ही ही चुकी करु नका. कारण यामुळं तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात.
Nov 6, 2023, 06:00 PM ISTरात्रीची शिळी चपाती खाण्याचे 'हे' फायदे
Eating Stale Chapatis Benefits:सकाळी दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्यास अॅसिडीटी दूर होईल. पचनक्रिया सुधारण्यासाठी शिळी चपाती खातात. यामध्ये फायबर असतात. शिळी चपाती खाल्ल्याने साखर आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. दूधासोबत खाणे फायदेशीर असते. शिळी चपाती खाल्ल्याने शरीराचे तापमानही नियंत्रणात राहते.
Sep 8, 2023, 05:59 PM IST