सरकारचा मोठा निर्णय । मुद्रांक शुल्क सवलत : नोंदणीसाठी चार महिने मुभा
स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या तसेच भाडेपट्ट्याच्या दस्ताऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली आहे.
Mar 27, 2021, 06:45 AM IST