stampede

PM Modi Called UP CM Yogi Adityanath Over Stampede In Mahakumbh 2025 PT1M10S

Mahakumbh 2025 Stampede : चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर PM मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर PM मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन

Jan 29, 2025, 10:20 AM IST

वांद्रे स्थानकावरील चेंगराचेंगरीसाठी ठाकरेंच्या पक्षाने PM मोदींना धरलं जबाबदार; म्हणाले, 'सरकारच्या खोट्या...'

Bandra Terminus Stampede: वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 9 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या पक्षाने थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Oct 28, 2024, 06:26 AM IST
Mumbai Bandra Railway Station Stampede Ground Report PT1M38S

वांद्रे टर्मिनसवर नेमकं घडलं काय? पाहा Ground Report

Mumbai Bandra Railway Station Stampede Ground Report

Oct 27, 2024, 02:20 PM IST

Video: वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; अनेक प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

Stampede At Bandra Railway Station: वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये झालेल्या या दुर्घटनेमध्ये 9 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Oct 27, 2024, 09:33 AM IST

'ही बेरोजगारीची महामारी...' नोकरीसाठी खस्ता खाणाऱ्या तरुणाईला पाहून राहुल गांधी पंतप्रधांना थेट म्हणाले...

Rahul Gandhi on Gujrat viral video : देशातून नोकऱ्यांचा किंबहुना बेरोजगारीचा प्रश्न आता मागे सरतोय असं कितीही म्हटलं तरीही वास्तवमात्र वेगळंच आहे हे सातत्यानं समोर येतंय. 

 

Jul 12, 2024, 09:08 AM IST

जागा 5, उमेदवार हजारो, खासगी कंपनीच्या मुलाखतीत चेंगराचेंगरी... धडकी भरवणारा Video

Viral Video : परदेशी कंपन्यांची गुंतवणूक, लाखोंचा रोजगार अशा कितीही वल्गना केल्या तरी प्रत्यक्षात देशात बेराजगारांची संख्या लक्षणीय आहे. याचं धडधडीत उदाहरण गुजरातमध्ये पाहायला मिळालंय. एका खासगी कंपनीत पाच जागांसाठी हजारो तरुणांनी गर्दी केली होती.

 

Jul 11, 2024, 06:53 PM IST

चेंगराचेंगरीमध्ये अडकल्यास स्वतःला सुरक्षित कसे ठेवाल, 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा

Hathras Case: हाथरसमधील चेंगराचेंगरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तुम्ही कधी अशा परिस्थितीत अडकलात तर घाबरण्याऐवजी या गोष्टी लक्षात ठेवा.

Jul 3, 2024, 05:11 PM IST

Hathras Stampede: का आणि कशी झाली चेंगराचेंगरी? 'त्या' थरारक प्रसंगाचं वर्णन जसच्या तसं!

Hathras Stampede: मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कडक उष्णता आणि आर्द्रतेमुळे त्रासलेल्या भाविकांनी निवेदक गेल्यानंतर बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. यावेळी तो बाबा निघेपर्यंत सत्संगात उपस्थित स्वयंसेवकांनी गर्दी थांबवली.

Jul 3, 2024, 08:12 AM IST

Live सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी; गर्दीने चिरडल्याने 9 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक जखमी

Stampede in Football Match : सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र काही जणांनी जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला आणि एकच गोंधळ उडाला. या गोंधळानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा चिरडून मृत्यू झालाय

May 21, 2023, 03:22 PM IST