starliner

'घरी माझी आई...', 2025 पर्यंत स्पेसमध्ये अडकलेल्या सुनिता विलियम्स यांनी अखेर व्यक्त केल्या भावना, 'आता मी...'

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स (Sunita Williams) आणि तिचे नासामधील सहकारी बॅरी विलमोर (Butch Wilmore) यांनी 5 जूनला बोईंग स्टारलायनरच्या (Boeing Starliner) यानाने अंतराळात उड्डाण केलं होतं. पण आता फेब्रुवारी 2025 पर्यंत ते अंतराळात अडकून पडले आहेत. 

 

Sep 14, 2024, 01:02 PM IST

खरंच अंतराळात अडकल्या सुनीता विलियम्स? पृथ्वीपासून 350 KM वर नेमकं काय घडलं?

nasa asutronaut sunita williams  : सुनीता विलियम्स या बोईंग स्टारलायनर या त्यांच्या अंतराळयानासह एका मोहिमेवर असून, त्यांच्या परतीचीच वाट संपूर्ण जग पाहत आहे. 

Jul 9, 2024, 02:43 PM IST

सुनीता विल्यम्स संदर्भात मोठी अपडेट, सॅटेलाइट तुटल्याने NASA चे नवीन आदेश

Space Emergency: अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना बोईंगच्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट आणि इतर परतीच्या वाहनांमध्ये आपत्कालीन आश्रय घेणे भाग पडले आहे.

Jun 28, 2024, 02:39 PM IST