VIDEO : उद्याच्या बैठकीत लसीकरणाबाबत निर्णय?
MUMBAI_STATE_CABINET_MEETING_FOR_FREE_DOSES
Apr 27, 2021, 09:30 PM ISTराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ७ महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 26, 2020, 07:23 PM ISTमुंबई | राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय
Mumbai Decisions in state cabinet meeting
Jun 26, 2020, 12:30 AM ISTराज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक, खातेवाटपावर प्रश्नचिन्ह कायम
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. संध्याकाळी ४ वाजता होणाऱ्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
Dec 4, 2019, 08:12 AM ISTराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ३ मेट्रो मार्गांना मंजुरी
निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 23, 2019, 03:12 PM ISTशिवसेना मंत्री दिवाकर रावते यांची मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
शिवसेना मंत्री दिवाकर रावते यांची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच नाराजी
Oct 23, 2018, 11:01 PM ISTराज्य मंत्रीमंडळ बैठकीत शिवसेनेकडून CMना अडचणीत आणण्याचा प्रयत्न
राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत आज शिवसेनेच्या तीन मंत्र्यांनी पहिल्यांदाच एकत्र येत मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
Jan 30, 2018, 07:27 PM ISTराज्य मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना मंत्र्यांचा बहिष्कार, शेतकरी संपाला पाठिंबा
राज्यात पेटलेल्या शेतकरी संपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज होत आहे. पण याबैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली आहे. शिवसेनेने बहिष्कार टाकल्याने चर्चा सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेने शेतकरी संपाला पाठिंबा दिलाय.
Jun 7, 2017, 12:29 PM ISTआजच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये राज्यमंत्रीमंडळानं घेतलेले निर्णय पाहा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 08:18 PM ISTगुड न्यूज : रेशनिंगवर साखर १३ रूपये ५० पैसे किलोने
दिवाळीच्या तोंडावर सरकारनं सामान्य नागरिकांसाठी खरोखरच गुड न्यूज दिली आहे. रेशनिंगवर साखर उपलब्ध करून देण्यासाठी खुल्या बाजारातून साखर खरेदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, स्वस्त कांदा देण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 24, 2013, 11:17 AM ISTमहिला मंत्र्यांमध्ये तू तू, मै मै
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये अनेकदा काही नाराज मंत्र्यांची वादावादी झाली आहे. मात्र, सोमवारच्या बैठकीत दोन महिला मंत्र्यांची जुंपल्याचे पाहावयास मिळाले. योजनेच्या लाभावरून महिला मंत्र्यांमध्ये तू तू, मै मै झाले.
Oct 1, 2013, 01:22 PM IST