state congress spokesman vikas chaudhary shot died in faridabad

काँग्रेस प्रदेश प्रवक्त्याची गोळी झाडून हत्या

साधारण 12 ते 15 गोळ्या त्यांच्यावर डागण्यात आल्या. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. 

Jun 27, 2019, 12:21 PM IST