state level archari compitition

रत्नागिरीतील आर्चरी स्पर्धेला गोलबोट, एका स्पर्धकाला बाण लागला

येथे सुरु झालेल्या आर्चरी स्पर्धेला पहिल्याच दिवशी गालबोट लागले आहे. स्पर्धा चालू असताना एका स्पर्धकाचा सुटलेला बाण स्टेडियमच्या बाहेरुन जाणाऱ्या पुण्याच्या नॅशनल खेळाडू जुई ढगे हिच्या हाताला लागला.

Nov 25, 2017, 08:08 PM IST

रत्नागिरी । आर्चरी स्पर्धेला गोलबोट, स्पर्धकाला बाण लागला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 07:30 PM IST