stations

शुshsssss कोई है! भारतातील 'ही' haunted stations तुमचाही थरकाप उडवतील

 या स्थानकांवर भुताटकी असल्याचं मानलं जातं. अशी देशातील कोणती स्टेशनं आहेत हे आज आपण जाणून घेऊया.

Jun 22, 2022, 12:17 PM IST

मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर : 'वन रूपी क्लिनिक' सेवा लवकरच...

रेल्वे स्टेशनपाठोपाठ आता मुंबई मेट्रोच्या स्टेशनवरही एक रूपयांत आरोग्य सुविधा मिळणार आहे. 'वन रूपी क्लिनिक' ही सेवा १५ ऑगस्टपासून घाटकोपर - वर्सोवा या मेट्रो मार्गावरील पाच स्टेशनवर सुरू केली जाणार आहे.

Jul 7, 2017, 07:47 PM IST

मुंबईत आणखी ९ रेल्वे स्थानकांवर फ्री वाय-फाय

मुंबईत आणखी ९ रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईत रेल्वेच्या विविध सुविधा, योजनांचं लोकार्पण १८ डिसेंबर रोजी करण्यात आलं.  या वाय-फायचा स्पीड 1GBps असेल.

Dec 19, 2016, 11:57 AM IST

कोकण रेल्वेवर ११ नवी रेल्वे स्थानके

कोकण रेल्वेवर ११ नवी रेल्वे स्थानके

May 30, 2016, 02:47 PM IST

रेल्वे स्थानकांचं बदलणार रूप, राज्यातील ३८ स्टेशन्स होणार चकाचक

देशातील ४०० रेल्वे स्थानकांचं रूप बदलण्याची योजना केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केली आहे. या ४०० रेल्वे स्थानकांमधून सुमारे ३८ महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके असतील. ही स्थानके कोणती हे अद्यापी स्पष्ट झालेलं नाही.  

Jul 17, 2015, 05:21 PM IST

...ही असतील भुयारी 'मेट्रो-३'ची २७ स्टेशन्स!

मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज... मुंबईतला महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा भुयारी 'मेट्रो-३'चं काम वेळेत म्हणजेच २०२० पर्यंत पूर्ण होईल, असा दावा 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड'नं (एमएमआरसीएल) केलाय. 

Feb 13, 2015, 10:17 AM IST

कोकण रेल्वे मार्गावर एक्सप्रेस गाड्यांचे वाढविले थांबे

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. कोकण रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर काही मेल आणि काही एक्स्प्रेसच्या थांब्यात वाढ केली आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या आदेशानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात थांबे देण्यात आले आहेत.

Jun 4, 2014, 05:46 PM IST

`मेट्रो-३`च्या भुयारी मार्गाचं काम लवकरच सुरू

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... मेट्रो एकचं अजून उदघाटन झालं नसलं तरी मेट्रो तीनचं काम जानेवारी २०१५ मध्ये सुरू होणार आहे. याचं वैशिष्ट्यं म्हणजे मुंबईतील हा पहिला भूमिगत मेट्रोचा मार्ग असेल.

Mar 22, 2014, 10:37 AM IST