'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची निर्मिती करणारे शिल्पकार महाराष्ट्रात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
Shivaji Maharaj Statue : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरला जाणार आहे. हा पुतळा इतका मजबूत असेल की 100 वर्ष याला काहीच होणार नाही.
Dec 14, 2024, 10:30 PM ISTमालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरणार; इतका मजबूत की 100 वर्ष काहीच होणार नाही
Shivaji Maharaj Statue : 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण मध्ये साजरा करण्यात आलेल्या नौसेना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होतो. 8 महिन्यांत पुतळा कोसळला. आता येथे नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे.
Sep 25, 2024, 06:49 PM ISTMalvan Incident : '...म्हणून हा प्रकोप झाला', संजय राऊतांनी केली 'या' मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
Sanjay Raut On Malvan Incident : शिवाजी महाराजांना हे गद्दारांचे सरकार मान्य नाही म्हणून हा प्रकोप झाला, अशी टीका संजय राऊतांनी केली. त्यावेळी या घटनेचं राजकारण होतंय, असंही म्हटलंय.
Aug 26, 2024, 10:58 PM ISTChhatrapati Shivaji Maharaj: अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरला; पुण्याशी खास कनेक्शन
Statue of Chhatrapati Shivaji Maharaj stolen from park in California San Jose: हा उत्तर अमेरिकेमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा होता.
Feb 8, 2023, 08:49 AM IST