तासनतास कम्प्युटरवर काम केल्यानंतरही रहा फ्रेश
कम्प्युटर आजच्या आयुष्याची एक गरज बनली आहे. ऑफीस असो वा घर विना कम्प्युटर आता बहुतांशी जण जगू शकत नाही. त्यामुळे कम्यूटरवर काम करताना थकवा आला तरी आपल्याला काम करावे लागते.
Aug 20, 2015, 02:48 PM ISTजास्तीत जास्त वेळ कम्प्युटरवर काम केल्यानंतरही राहा फ्रेश...
ऑफिसमध्ये आणि घरीही तुमच्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ तुम्ही कम्युटरला देत असाल तर तुमच्यासाठी स्वत:ला देण्यासाठी नक्कीच वेळ मिळत नसेल... होय ना... अर्थातच, एक प्रकारचा कंटाळा, उदासपणा तुमच्यात दिसून येत असेल तर इतरांसाठी तुमचं व्यक्तीमत्त्व थोडं नकारार्थी ठरू शकतं. पण, काम तर करावंच लागणार आहे... मग काय करायचं?
Jan 23, 2015, 01:39 PM IST