steroids

Thane Crime : धक्कादायक! 'मुंबई श्री' संकल्पने जन्मदातीला संपवलं; स्टेरॉईडच्या अतिवापराने घेतला आईचा बळी, तर वडील रुग्णालयात

Thane Crime : आई वडिलांवर सपासर वार केल्यानंतर आरोपी संकल्पने घरातून पळ काढला होता. त्यानंतर काही वेळानेच ठाणे पोलिसांनी आरोपीला कुर्ल्याच्या नेहरुनगरमधून ताब्यात घेतले आहे. शुल्लक वादातून आरोपीने आईची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

May 12, 2023, 01:00 PM IST

Gym Trainer Death: स्टेरॉयड घेऊन व्यायाम करताय? जिम ट्रेनरच्या मृत्यूने खळबळ

हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त... जिम ट्रेनरच्या मृत्यून उपस्थित झाले अनेक प्रश्न

Sep 12, 2022, 07:08 PM IST

पुतीन यांना हा आजार, म्हणून प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा

युद्धामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबाबत धक्कादायक गोष्ट समोर, या गंभीर आजाराशी देतायत झुंज

Mar 7, 2022, 04:22 PM IST

स्टिरॉईड वापराल तर जेलमध्ये जाल...राज्यातील व्यायामशाळांवर FDAचे छापे, पाहा व्हिडीओ

आता अन्न औषध प्रशासनही अलर्ट झालं आहे. ज्यामुळे त्यांनी आता जिम्सवर धाडसत्र सुरू केलं आहे. 

Sep 6, 2021, 07:13 PM IST
People_Using_Steroids_To_Quick_Recover_From_Corona PT3M5S

VIDEO : कोरोनातून लवकर बरं होण्यासाठी स्टेरॉईडचा वापर

VIDEO : कोरोनातून लवकर बरं होण्यासाठी स्टेरॉईडचा वापर

May 4, 2021, 02:30 PM IST
Mumbai Body Builder Died Due To The Injection Of Steroids NEW PT3M33S

VIDEO बॉडी बनवण्याचा नाद बेतला जीवावर

VIDEO Mumbai Body Builder Died Due To The Injection Of Steroids new

Mar 15, 2021, 10:20 PM IST

जिमला जात असाल तर सावधान ! बॉडी बनवण्याचा नाद उठला जीवावर

 शरीर जरुर कमवा पण त्यासाठी वाट्टेल ते करु नका.

Mar 15, 2021, 10:05 PM IST

स्टेरॉईड्सच्या उत्तेजनातून वडिलांची हत्या, धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं

नागपूरच्या जय विघ्नहर्ता नगरमध्ये जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे

Apr 29, 2020, 12:31 AM IST
All gyms in the state to be checked as two boys lost their life due to dose of steroids PT3M1S

'स्टिरॉइड'वरुन राज्य सरकारचा जिमना 'डोस', सगळ्या व्यायामशाळांची तपासणी होणार

'स्टिरॉइड'वरुन राज्य सरकारचा जिमना 'डोस', सगळ्या व्यायामशाळांची तपासणी होणार

Mar 6, 2020, 12:35 AM IST

'स्टिरॉइड'वरुन राज्य सरकारचा जिमना 'डोस'

आता थेट राज्य प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आहे. 

 

Mar 4, 2020, 06:51 PM IST
Thane Special Report On Steroids Use In GYM PT3M2S

ठाणे | पिळदार नको, सुंदर शरीर बनवा

ठाणे | पिळदार नको, सुंदर शरीर बनवा
Thane Special Report On Steroids Use In GYM

Feb 13, 2020, 09:15 PM IST

धक्कादायक, शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी तरुणांकडून स्टेरॉईडचा वापर

शरीर सौष्ठव स्पर्धेत अव्वल येण्यासाठी तरुणांकडून स्टेरॉईडचा वापर केल्याचे उघड झाले आहे.  

Feb 13, 2020, 06:18 PM IST
Mumbra Body Builder Dead Due To Steroids PT1M20S

ठाणे| स्टेराइडसच्या अतिसेवनाने तरुणाचा मृत्यू

ठाणे| स्टेराइडसच्या अतिसेवनाने तरुणाचा मृत्यू

Jan 31, 2020, 01:15 PM IST
Aurngabad No Use for supliment Bodybuild PT2M16S

औरंगाबाद| 'सिक्स पॅक'च्या नादात तरुणाच्या दोन्ही किडन्या फेल

औरंगाबाद| 'सिक्स पॅक'च्या नादात तरुणाच्या दोन्ही किडन्या फेल

Sep 19, 2019, 12:00 PM IST