740 कोटींचा IPO, प्राइस बॅण्ड 100 हून कमी; 'या' तारखेपर्यंत लावू शकता पैसे!
Share Market News Today: IPO मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. Ixigo आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी आज खुला होतोय. यामध्ये तुम्ही 12 जूनपर्यंत पैसे लावू शकता. ixigo ही एक ट्रॅव्हल कंपनी आहे. IPO अंतर्गत 1.29 कोटी फ्रेश शेअर आणि OFC च्या माध्यमातून 6.67 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात येतील. आनंदाची गोष्टमध्ये इश्यूमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आलीय. ixigo चा आयपीओ एक बुक बिल्ट इश्यु आहे. कंपनीने IPO चे प्राइस बॅण्ड 88-93 रुपये प्रति शेअरपर्यत ठेवलीय.
Jun 10, 2024, 01:43 PM ISTStock Market : लोकसभा निकालानंतर कोसळलेल्या शेअर बाजारात आज कशी आहे परिस्थिती?
Stock Market Today : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव भारतीय शेअर मार्केटवर दिसून आला. मंगळवारी 1.30 नंतर सेन्सेक्स 4 हजारांनी कोसळला. त्यानंतर आज शेअर बाजारात कशी परिस्थिती आहे जाणून घ्या.
Jun 5, 2024, 10:40 AM ISTभारतीय शेअरबाजाराने रचला इतिहास , सलग आठव्यांदा टॉपच्या यादीत
भारतीय शेअर बाजाराने सलग आठव्यांदा जगभराच्या यादित टॉप 5 मध्ये येऊन एक पुढचं पाऊल टाकलं आहे.
Jan 29, 2024, 05:41 PM ISTExplainer : आज Niftyचा नवा उच्चांक? जाणून घ्या शेअर बाजारात कुठून आलीय तेजी
Stock Market News : जागतिक गुंतवणूकदार पैसे काढून घेत असले, तरी भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची सातत्यपूर्ण खरेदी होत राहिली. त्यामुळे जागतिक घसरणीच्या तुलनेत भारतीय बाजारातील घसरण मर्यादित राहील.
Jun 19, 2023, 08:20 AM ISTTata ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा share घ्याल तर मालामाल व्हाल!
Tata Steel Stock: सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षी जागतिक मंदीचे संकेत (recession) पाहायला मिळणार आहेत. एव्हाना त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (investment) करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत यावर आपल्याला अपडेट राहणं साहजिकच ठरते.
Dec 6, 2022, 06:16 PM ISTStocks To Buy: जागतिक शेअर मार्केटला उसळी; 'या' Stocks मध्ये गुंतवणूक करुन मिळवा बंपर Returns
Stocks To Buy: सध्या फेडरल रिझर्व्हनं (Federal Reserve) दिलेल्या घोषणेमुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेवरही (Reserve Bank of India) मोठा दबाव निर्माण होऊ शकतो.
Nov 24, 2022, 09:47 AM ISTStock in News | तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर 'या' शेअर्सची गुंतवणूकदारांमध्ये चर्चा
stocks in news today : शेअर बाजारात तुम्हीही थेट गुंतवणूक करू शकता. त्यासाठी बातम्यांच्या आधारावर कोणते शेअर दिवसभरात ऍक्शनमध्ये असू शकतील याचा अंदाज तुम्हाला असायला हवा. त्यामुळे योग्य शेअरची निवड करून ट्रेडिंग केल्यास नक्कीच चांगला परतावा मिळवता येतो.
Jan 18, 2022, 09:14 AM ISTBest Stocks to Buy | आठवड्याची सुरूवात करा लाखोंच्या कमाईने; या 20 स्टॉकवर ठेवा लक्ष
Stock Market Live News Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
Jan 10, 2022, 08:40 AM ISTStock to Buy today | आज ऍक्शनमध्ये असतील हे 20 स्टॉक; लाखोंच्या कमाईची संधी
Stock Market Live News Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
Jan 7, 2022, 08:40 AM IST