stomach problem

अपचनामुळे आंबट ढेकर आल्यावर काय उपाय करावे?

Sulfur Burping Home Remedies: पुन्हा पुन्हा येतात का आंबट ढेकर? 'या' घरगुती उपायांनी लगेच आराम मिळवा. अनेकांना जेवणानंतर आंबट ढेकर येतात त्यामुळे ते खूप त्रस्त असतात. बडीशेपचे पाणी प्यायल्याने आंबट ढेकर कमी होण्यास मदत होते.

Jul 16, 2024, 02:29 PM IST

पित्त वाढलंय, वारंवार होतेय ॲसिडिटी? 'ही' फळं ठरतील गुणकारी

अनेकजण  अ‍ॅसिडिटीसारख्य़ा समस्यांनी त्रस्त असतात.निरोगी आरोग्याचा मूलमंत्र प्रत्येकाने आरोग्याच्या समस्येपासून बचावाकरिता या फळांचे सेवन करा.  सिडिटीसारख्य़ा समस्यांनी त्रस्त असतात.निरोगी आरोग्याचा मूलमंत्र प्रत्येकाने आरोग्याच्या समस्येपासून बचावाकरिता या फळांचे सेवन करा. 

Sep 4, 2023, 06:06 PM IST

एकाच वेळी निम्मं गाव आजारी? घराघरात चिंतेचं वातावरण, नेमकं घडलं तरी काय?

nanded news: सध्या लोकांसाठी बाहेरचं खाणं म्हणजे विष (Food poisoning) झालं आहे. अनेकदा बाहेरच्या खाण्यामुळे लोकांना तऱ्हेतऱ्हेचे आजार होत असतात. हल्ली असे प्रकार सगळीकडेच जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

Dec 16, 2022, 07:08 PM IST

जेवणानंतर 'हा' व्यायाम करा, तुम्हाला पोटाशी संबंधित कोणत्याही समस्या येणार नाहीत

जर तुम्हाला नेहमी निरोगी राहायचे असेल, तर जेवल्यानंतर 20 मिनिटे नक्कीच स्वत:साठी काढा.

Jun 15, 2022, 05:49 PM IST

पोट फुगणे किंवा गॅसची समस्या आहे? तर या गोष्टी खाणे टाळा

पोट फुगणे किंवा गॅस होणे सामान्य असले तरी अशा परिस्थितीत आपल्याला काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.

Jul 24, 2021, 07:29 PM IST