पोटावर झोपणं तुमच्या जीवावर बेतू शकतं...
वॉशिंग्टन : पोटावर झोपणाऱ्यांना खडबडून जागं व्हावं, अशी ही बातमी आहे. झोपताना पोटावर झोपणाऱ्या फिटसच्या रुग्णांवर अकस्मात मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त आहे. एखाद्या लहान बाळाच्या अकस्मात मृत्यूसमान ही लक्षणं दिसून येतात.
Jan 24, 2015, 05:14 PM ISTअपचन टाळण्यासाठी खा दही-भात
नेहमी लोकांच्या तक्रारी असलेला आजार म्हणजे पोट दुखी,अपचन.काहींना काही कारणांने पोटात दुखत असते.
Jun 18, 2014, 04:50 PM ISTदारू चढली, बाटली पोटात उतरली
दारू पिणारे नेहमी म्हणतात, अख्खी बाटली रिचवलीय, मात्र उत्तराखंडमधील ऋषिकेशमधील एका व्यक्तीला पोटात दुखत होतं, औषधं दिल्यानंतरही त्याच्या पोटाचं दुखणं बंद झालं नाही.
Apr 29, 2014, 04:35 PM IST६३ वर्षांच्या व्यापाऱ्याच्या पोटात १२ सोन्याची बिस्किटे
सिंगापूरमधून भारतात परतणाऱ्या एका वृद्ध व्यापाऱ्याच्या पोटातून चक्क 12 सोन्याची बिस्किटे काढण्यात आली आहे. दिल्लीमध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही बिस्किटे बाहेर काढलीत.
Apr 18, 2014, 05:00 PM ISTकारलं खा, पोटाच्या तक्रारीबरोबर चेहऱ्यावरील डाग घालवा
शरीराची तब्बेत निरोगी आणि तंदुरुस ठेवण्यासाठी हिरव्यागार पालेभाज्या या भरपूर फायदेशी आहे, हे काही वेगळ सांगायची गरज नाही. मात्र या हिरव्यागार भाज्यांमध्ये कारल्याचे महत्त्व हे वेगळेच आहे. भाजीच्या रुपात कारल्याचे फायदे फार महत्त्व पूर्ण आहे. कारलं हे पोटाच्यासंबंधीत असणारे सर्व आजार दूर करते.
Dec 18, 2013, 06:51 PM ISTबकऱ्यांच्या पोटात दडलयं तरी काय?
ड्रग्स, अॅन्थ्रॅक्स या सारख्या घातक पदार्थांची भारतात तस्करी केली जात आहे. आणि ती सुद्धा एका बकऱ्यांच्या पोटामध्ये लपवून याच बकर्या रहस्यमय ठरल्या आहेत.
Apr 25, 2013, 02:32 PM IST