श्रीखंडाच्या नावामागचा अर्थ काय, पदार्थाला हेच नाव का देण्यात आले? द्वापारयुगाशी आहे संबंध
श्रीखंडाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. पण श्रीखंडाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला व नाव कसं पडलं हे जाणून घेऊया
Sep 20, 2024, 01:00 PM ISTपहिल्यांदा भीमानं बनवलं होतं श्रीखंड, महाराष्ट्राच्या पक्वान्नाचा महाभारतात उल्लेख
Story Of Shrikhanda: श्रीखंडाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. सणासुदीच्या काळात श्रीखंड आवर्जुन आणले जाते. पण श्रीखंडाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला हे तुम्हाला माहितीये का?
Nov 2, 2023, 04:36 PM IST