stress

World Parkinson's Day: पार्किन्सन रोग म्हणजे काय? काय आहेत या आजाराची लक्षणे, जाणून घ्या..

पार्किन्सन्स रोग हा एक प्रगतीशील विकार आहे जो मज्जासंस्थेवर परिणाम करतो आणि हालचालींच्या समस्या निर्माण करतो. हा रोग न्यूरॉन्सच्या र्‍हासामुळे होतो जे डोपामाइन तयार करतात, एक न्यूरोट्रांसमीटर जे हालचाली नियंत्रित करण्यास मदत करते. पार्किन्सन रोगावर सध्या कोणताही इलाज नसला तरी, लवकर निदान आणि उपचार लक्षणे जाणून घेतल्यास रुग्णांच्या दैनंदिन जीवनाची गुणवत्ता सुधारण्यात मदत करू शकतात. 

Apr 11, 2023, 03:43 PM IST

Food Avoid in Stress: हे पदार्थ खाल्ल्यामुळे डोक्यात होतो केमिकल लोचा! आजच खाणे करा बंद

Food Avoid in Stress: आजकाल तणावाचे प्रमाण इतके वाढत आहे की खाण्यापिण्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.जर तुम्हाला रोजचा ताण जाणवत असेल आणि त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होत असेल तर तुमच्या ताटात काय आहे याचा विचार करावा.  

Mar 4, 2023, 05:11 PM IST

तुम्हाला रोज Stress येतोय? मग 'या' गोष्टीतून घालवता येणार

 Stress Free Morning Routien : आपली चिडचिड होते, कामात मन लागत नाही, अशा अनेक समस्या आपल्याला भेडसावतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही स्ट्रेस पासून सुटका मिळवू शकता. 

Dec 4, 2022, 10:17 PM IST

Mental Health: मेंदू काम करत नाही, आजच बदला 'या' 4 सवयी

जाणून घ्या Health Tips मेंटल हेल्थ साठी कोणत्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या...

Nov 25, 2022, 06:09 PM IST

कमी वयात जर डोक्यावर पांढरा केस दिसला तर... काय कराल उपाय?

तरूण वयामध्ये तुमचे केस पांढरे होत असतील तर आताच सोडा या वाईट सवयी!

Sep 10, 2022, 11:20 AM IST

या आयुर्वेदिक वनस्पतीने वाढते पुरूषांची प्रजनन क्षमता, पाहा काय आहेत गुणकारी फायदे

पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी या वनस्पतीचा करा वापर

Aug 20, 2022, 09:34 PM IST

फक्त इतकचं करा..येईल शांत झोप

पुरेशी झोप न झाल्याने आपली चिडचिड होते त्यामुळे मानसिक त्रास होतो 

Jul 22, 2022, 06:04 PM IST

बापरे! 5 वर्षांपासूनच्या मुलांनाही Depression चा धोका, WHO चा धक्कादायक अहवाल

तुमचं मूल Depression मधून तर जात नाही? पाहा काय सांगतोय WHO चा धक्कादायक अहवाल

Jun 17, 2022, 11:58 AM IST

Parenting Tips | तुमच्या 'या' सवयींमुळे मुलांच्या मनावर येतं मोठं दडपण; लगेचच थांबवा

Parenting Tips : आपण सर्वजण आपल्या मुलांना इतर मुलांपेक्षा चांगले बनवण्यासाठी स्पर्धा करीत असतो. कधी डान्सिंग क्लासमध्ये, कधी गाण्याच्या क्लासमध्ये, कधी कराटेच्या क्लासमध्ये तर कधी इतर कोणत्यातरी ऍक्टिव्हिटीमध्ये व्यस्त ठेवतात.

May 21, 2022, 10:53 AM IST

बँकेकडून कर्ज वसुलीसाठी तगादा आणि धमकी, तणावात वृद्धाची आत्महत्या

Bank loan recovery, Elderly man commits suicide :एक धक्कादायक बातमी. कर्जवसुलीसाठी बँकेकडून आलेल्या लोकांनी धमकी दिल्यानंतर तणावाखाली येत वृद्धाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  

Apr 20, 2022, 11:17 AM IST

दररोज व्यायाम करूनही कमी होत नाहीये Belly Fat; या सवयी आजच सोडा

तुम्ही जीवनशैलीतील अशा काही चुका करत असाल ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होत नाही.

Apr 8, 2022, 07:53 AM IST

Vastu Tips : रोजच्या तणावानं हैराण? वास्तुमधील 'हे' लहानसहान बदल करणार मोठी मदत

ताणतणावापासून दूर होण्यासाठी काही वाटा निवडल्या जातात पण, पालथ्या घड्यावर पाणी. 

 

Apr 4, 2022, 11:57 AM IST

सावधान! तुम्हाला देखील बोट मोडण्याची सवय आहे? ही सवय भलतीच महागात पडू शकते

तुम्हाला हे जाणून आश्चर्या वाटेल की, हाताची बोटं मोडणं ही एक वाईट सवय आहे.

Mar 16, 2022, 09:05 PM IST

निद्रानाश, तणाव व चिंता यांवर मात करण्यासाठी करा योग निद्रा, जाणून घ्या सोपी पद्धत

 शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे तणावही कमी होतो.

Nov 11, 2021, 10:19 PM IST

स्ट्रेस दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' 5 टिप्स, परिणाम काही दिवसातच दिसेल

जर तुम्ही देखील स्ट्रेस किंवा तणावाने त्रस्त असाल आणि ते कमी करू इच्छित असाल तर तुम्ही या पद्धतींचा अवलंब करू शकता.

Sep 29, 2021, 04:12 PM IST