strike back

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे

रात्री साडेदहाच्या सुमारास काम बंद आंदोलन मागे घेण्यात आलं. 

Nov 9, 2018, 08:23 PM IST

स्कूल बस चालकांचा संप मागे

स्कूल बस चालकांनी आपला नियोजीत संप मागे घेतला आहे. परिवहन आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आलाय. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यासाठी चालकांनी या संपाचा इशारा दिला होता.

Aug 1, 2017, 09:28 AM IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतल्याचे घोषित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला आहे. 

Jul 8, 2017, 08:45 AM IST

पंकजा मुंडेंच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

पंकजा मुंडेंच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Dec 22, 2015, 08:50 PM IST

एसटीचा संप मागे, दिवाकर रावते यांची मध्यस्ती

२५ टक्के पगारवाढ देण्यात यावी या मागणीसाठी काल पुकारलेला एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप आज मागे घेतला. त्यामुळे प्रवाशांचे कालपासून होणारे हाल टळण्यास मदत झालेय.

Dec 18, 2015, 03:09 PM IST

आव्हाडांच्या भेटीनंतर डॉक्टरांचा संप मागे

आव्हाडांच्या भेटीनंतर डॉक्टरांचा संप मागे

Aug 9, 2014, 10:47 AM IST

डॉक्टरांचा संप मागे

मार्डच्या डॉक्टरांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारला होता. हा संप मागे घेण्यात आलाय. प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.

Aug 8, 2014, 10:54 PM IST

राज्यात १.३२ लाख रिक्त पदे भरणार, कर्मचाऱ्यांचा संप मागे

राज्य कर्मचाऱ्यांनी आपला नियोजित संप मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर मागे घेतला आहे. राज्य शासनाच्या सेवेतील १ लाख ३२ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले.

Feb 13, 2014, 11:12 AM IST