student death

पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायातील भयंकर प्रकार... निष्काळजपणामुळे विद्यार्थ्याचा बळी

Poddar Ayurvedic College Student Death : मुंबईतील पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायात निष्काळजीपणाचा प्रकार पुढे आला आहे.  BAMS ला शिकणाऱ्या धाराशिव येथील विद्यार्थ्याला हॉस्पिटलमधील सेवा न मिळाल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. 

Apr 27, 2023, 10:48 AM IST

पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्याचा हार्ट अॅटॅकने मृत्यू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वसतिगृहात धक्कादायक घटना घडलीये. या विद्यापीठामधील वसतिगृह क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. 

May 7, 2018, 12:37 PM IST

पुणे | कबड्डी खेळत असताना विद्यार्थ्याचा मृत्यू

पुणे | कबड्डी खेळत असताना विद्यार्थ्याचा मृत्यू

Apr 1, 2018, 03:58 PM IST

बस स्टॉपवर विजेचा धक्का बसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

बस स्टॉपवर विजेचा धक्का बसल्यामुळे वरळीतील 16 वर्षीय मुलास जीव गमवावा लागला आहे. वरळी आरे डेरी समोरील बस स्टॉपवर ही घटना मंगळ वारी घडलीये. या प्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.मात्र झालेल्या घटनेमुळे वरळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Jun 3, 2017, 07:01 PM IST

रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्याने अकरावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्याने अकरावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Dec 22, 2016, 11:44 AM IST

शिक्षिकेने केली सातवीतल्या मुलाची हत्या

आपल्या मुलीवर प्रेम करतो म्हणून एका शिक्षिकेने सातव्या इयत्तेत शिकणा-या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना रांचीमध्ये घडली आहे. 

Feb 10, 2016, 05:09 PM IST

फेसबुकने घेतला विद्यार्थ्याचा बळी

फेसबुकचा गैरवापर करून पैसे उकळण्याचा प्रकार बोरिवलीत घडलाय, मात्र यात एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागलाय. सोशल नेटवर्किंगवरील गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढू लागली आहे. बोरिवलीतील अभिषेक रासम या अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा याच प्रवृत्तीने बळी घेतला आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी राजू सोनने याला मुलाला अटक केली आहे. 

Mar 12, 2015, 02:39 PM IST