'त्या' डागावरून ओरडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
अगदी नवीनच वयात आलेल्या १२ वर्षाच्या मुलीला मासिक पाळीच्या डागावरून ओरडल्यामुळे तिने उचलले टोकाचे पाऊल. शिक्षिकेने आपल्याला 'त्या' गोष्टीवरून सगळ्यांसमोर ओरडल्याने १२ वर्षीय तरूणाने छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
Sep 1, 2017, 02:21 PM ISTआई रागावल्याने सातवीतल्या विद्यार्थ्याची आत्महत्या
आई रागावली म्हणून सातवीतल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडलीये.
Nov 25, 2016, 08:20 AM ISTशिक्षकांनी वडिलांना दिली धमकी म्हणून मुलीची आत्महत्या
गाजियाबादमध्ये एक धकक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षकांनी एका मुलीच्या वडिलांना शाळेची फी भऱण्यासाठी धमकी दिली म्हणून एका नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीने टोकाचं पाऊल उचललं आहे.
Jul 28, 2016, 09:46 AM ISTमैत्रिणीसोबतच्या वादामुळे मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 05:36 PM ISTमैत्रिणीसोबतच्या वादामुळे मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
मैत्रिणीबरोबर झालेल्या वादामुळं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनींने गुरुवारी औरंगाबादमध्ये रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केलीय.
Jun 17, 2016, 12:24 PM ISTछेडछाडीला कंटाळून नांदेडमध्ये १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या
एकतर्फी प्रेमातून सुरु असलेल्या छेडछाडीला कंटाळून नांदेडमध्ये एका 18 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केलीये. हादगाव तालुक्यातील भाटेगाव येथे ही घटना घडलीये.
Feb 8, 2016, 07:51 AM ISTतीन विद्यार्थ्यीनींची आत्महत्या मात्र सरकार उदासीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:58 AM ISTदलित विद्यार्थी आत्महत्या, विद्यार्थी आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2016, 08:15 PM ISTऔरंगाबादेत १० वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2015, 10:40 AM ISTधक्कादायक: वर्गातच बारावीच्या मुलीची गळफास लावून आत्महत्या
अहमदनगरच्या नेवासा फाटाजवळच्या त्रिमूर्ती कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. बारावीत शिकणाऱ्या तेजस्विनीनं तिच्या वर्गातच गळफास लावून आत्महत्या केली.
Oct 29, 2015, 12:38 PM IST