शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सोप्पं
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारी ही बातमी आहे. तुम्ही शेतकरी कुटुंबातील असाल आणि पालकांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर तुमचं शिक्षण आत्ता सोप्पं होणार आहे.
Aug 15, 2015, 09:37 PM ISTस्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातच विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
चंद्रपुरात चार विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. उल्लेखनीय म्हणजे, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातच हा प्रकार घडलाय.
Aug 15, 2015, 09:22 PM ISTचायनीज मोबाईल चार्जरचा करंट लागून विद्यार्थ्याचा मृत्यू
तुम्ही जर चायनीज मोबाईल चार्जरचा वापर करत असला तर सावधान. कारण चायनीज मोबाईल चार्जर तुमच्यासाठी जीवघेणा होऊ शकतो. उत्तर प्रदेशात लखनऊ येथे एका विद्यार्थ्याचा बळी गेला.
Aug 13, 2015, 03:19 PM ISTशाळेत सर्पदंशानं विद्यार्थिनीचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील चिंचोली गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्पदंशानं विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय.
Aug 8, 2015, 09:34 AM ISTपुणे : एफटीआयबाबत विद्यार्थ्यांचे म्हणणे...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 10:22 PM IST'विद्यार्थ्यांना ऐकलं तर सरकार छोटं होणार नाही'
'विद्यार्थ्यांना ऐकलं तर सरकार छोटं होणार नाही'
Jul 31, 2015, 04:08 PM IST'राष्ट्रविरोधी - हिंदू विरोधी म्हणणं ही केवळ गप्प बसवण्याची खेळी'
'राष्ट्रविरोधी - हिंदू विरोधी म्हणणं ही केवळ गप्प बसवण्याची खेळी'
Jul 31, 2015, 01:53 PM IST'मनमानी धोरण एका इन्स्टिट्यूटपुरतं नाही तर संपूर्ण देशभर'
पुण्यातल्या एफटीआयआय आंदोलनात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही आता उडी घेतल्यामुळं या आंदोलनाला राजकीय वळण लागलंय. राहुल गांधी यांनी एफटीआयआयमध्ये जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसंच त्यांच्याशी संवाद साधला.
Jul 31, 2015, 01:52 PM ISTFTII च्या महाभारतात 'नवा योद्धा' दाखल...
पुण्यातील 'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' अर्थात 'एफटीआयआय'च्या आंदोलनाला राजकीय वळण लागलं असतानाच आज एका नव्या योद्ध्यानं या महाभारतात उडी घेतलीय.
Jul 31, 2015, 11:29 AM ISTनापास करण्याची भीती दाखवून शिक्षकाने केला रेप
विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातल्या नात्याला काळीमा फासणारी घटना डोंबिवलीसारख्या सुशिक्षित शहरात घडलीय.
Jul 30, 2015, 09:59 PM ISTफी नाही तर विद्यार्थ्यानं वर्गात बसायचं नाही, शाळेची मुजोरी
शाळेची फी भरली नाही म्हणून दोन शालेय विद्यार्थ्याला शैक्षणिक तसंच मानसिक त्रास दिल्याचा धक्कदायक प्रकार, धुळे शहरातल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला आहे. या घटनेनंतर अनेक पालकांनी शाळेच्या मुजोर कारभाराविरोधात आवाज बुलंद केला आहे.
Jul 24, 2015, 09:40 PM ISTफी नाही तर विद्यार्थ्यानं वर्गात बसायचं नाही, शाळेची मुजोरी
फी नाही तर विद्यार्थ्यानं वर्गात बसायचं नाही, शाळेची मुजोरी
Jul 24, 2015, 08:30 PM ISTFTII च्या विद्यार्थ्यांवर धमकावण्याचा गुन्हा दाखल
FTII च्या विद्यार्थ्यांवर धमकावण्याचा गुन्हा दाखल
Jul 23, 2015, 09:50 PM ISTनिगडीत तीन कॉलेज तरुणांचा दुदैवी अंत
निगडीत तीन कॉलेज तरुणांचा दुदैवी अंत
Jul 22, 2015, 09:28 PM IST'एफटीआयआय'च्या आंदोलनाला काँग्रेसच्या नगमांचाही पाठिंबा
'एफटीआयआय'च्या आंदोलनाला काँग्रेसच्या नगमांचाही पाठिंबा
Jul 21, 2015, 10:38 PM IST