Shree Baba Neeb Karori Biopic: आध्यात्मिक गुरु नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आज या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
Subhod Bhave criticizes politicians :पुण्याचं बदललेलं स्वरूप मुंबईपेक्षाही जास्त धोकादायक होतं चाललं आहे.
क्रांती रेडकरने मराठी इंडस्ट्रीबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. मराठी इंडस्ट्रीने कठीण काळात तिच्याकडे पाठ फिरवली होती.
सुबोध भावेने ‘कट्यार काळजात घुसली’ला 10 वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त साधत आठवणींना उजाळा दिला.
Subodh Bhave Biopic on Neem Karoli Baba: मराठमोळा अभिनेता सुबोध भावे आता हिंदी सिनेसृष्टीत कमबॅक करत आहे. पोस्टर शेअर करुन दिली आनंदाची बातमी.
Subodh Bhave On Priya Marathe: प्रिया मराठे हिच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सुबोध भावेने अलीकडेच त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रितेश देशमुख आणि अमेय वाघ 'झी चित्र गौरव पुरस्कार 2025' च्या 25 व्या वर्षीचे होस्ट होते. यावर्षीचा पुरस्कार सोहळा काही अनोखाचं साजरी झाला. पाहूयात कोणकोणते कलाकार या पुरस्कार सोहळ्याचे भाग होते.
सुबोध भावे आणि मानसी नाईक पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली असून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झालीय.
Subodh Bhave : सुबोध भावेला मुलींकडून का नकार मिळाला? पाहा व्हिडीओ
Subodh Bhave, Sumeet Raghvan, Vaidehi Parashurami Movie Sangeet Manapmaan:नवीन वर्षात सजणार, मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार, सुरेल गीतांचा आवाज...!
Subodh Bhave Tu Bhetashi Navyane: सुबोध भावेच्या तू भेटशी नव्याने या मालिकेची आता सगळीकडे चर्चा सुरु आहे आणि त्याचं कारण म्हणजे AI च्या माध्यमातून सुबोध सगळ्यांच्या भेटीला येणार आहे.
Subodh Bhave: सुबोध भावेनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.
आता सुबोध हा भारताचे नंदनवन काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. पण त्याच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
Amruta Khanvilkar on Swatantra Veer Savarkar: अमृता खानविलकरनं नुकताच पाहिला'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट... तर पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली...
मराठी भाषेत प्रदर्शित झालेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटांच्या भूमिकेलाही त्याने आवाज दिला आहे.
'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
Subodh Bhave Ole Aale Movie :'ओले आले' चित्रपटात वडील-मुलाच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
Subodh Bhave Panchak Movie Post : गेल्या काही दिवसांपासून 'पंचक' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता आनंद इंगळे, अभिनेत्री आरती वडगबाळकर, अभिनेत्री दीप्ती देवी हे कलाकार झळकणार आहेत.
कट्यार काळजात घुसली आणि डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत आहे. आणि त्यासोबतच प्रसिध्द संगीतकार शंकर- एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.