success story

Leaders : लाखोची नोकरी सोडून बनवली देशातील सगळ्यात मोठी वाईन कंपनी

200 एकर परिसरात सुरू करण्यात आलेला हा प्रोजेक्ट काहिच दिवसांत 1800 एकरपर्यंत पसरला.

Nov 2, 2021, 08:22 PM IST

दूध पिशव्या टाकणाऱ्याने निवडला हा व्यवसाय... आज काढतोय 8 कोटींचा टर्नओव्हर

कधी कुरिअर डिलिव्हरी बॉय तर कधी पिझ्झा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करावं लागलं. पण त्या एका गोष्टीनं आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली.

Nov 2, 2021, 08:21 PM IST

Success Story : अपयशावर मात करत अनुपमा यांनी असं मिळवलं यश

अनुपमा यांचा प्रवास IAS, UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी

Nov 2, 2021, 11:51 AM IST

डॉक्टर म्हणाले आयुष्यात पुन्हा तिला चालता येणार नाही, पण ती जगातील सर्वात वेगवान धावपटू ठरली

तिच्या कुटुंबाला समजले की तिला पोलिओ आहे आणि ती नीट चालू शकत नाही. ज्यामुळे नंतर ती ब्रेसच्या साह्याने चालत होती.

Nov 1, 2021, 05:09 PM IST

Success Story : तो निरक्षर होता, फळे विकतो, पण मुलांच्या शिक्षणासाठी शाळा उघडली

निरक्षराने मुलांसाठी शाळा सुरू केली, आजही रोज फळे विकण्यासाठी 25 किमी पायपीट करतो

Nov 1, 2021, 03:55 PM IST

Success Story : कधीकाळी ट्रॉफी विकून पैसे कमवणारा 'हा' अभिनेता आज गाजवतोय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

हा अभिनेता व्यासपीठावर उभा राहायची खोटी, लगेचच टाळ्यांच्या कडकडाटास सुरुवात होते

Nov 1, 2021, 03:52 PM IST

Leader : केईएम रूग्णालयातील विद्यार्थी बनला आयर्लंडचा पंतप्रधान

त्यांचे वडील मुंबईला आणि आमच्या गावी वराडला नेहमी जातात.

Nov 1, 2021, 02:33 PM IST

success story : अवघ्या 24 व्या वर्षात सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी जेव्हा IAS होते

IAS अधिकारी झालेल्या ममता यादव हरियाणातील गुरुग्राममधील बसई गावातील रहिवासी आहेत.

Oct 30, 2021, 07:32 PM IST

गरुड झेप ! ६ वर्षात १२ सरकारी नोकऱ्या मिळवून ही IPS होण्याचं स्वप्न पूर्ण केलंच

प्रत्येकाला यश मिळतच असे नाही. असे काही लोक आहेत ज्यांना त्यांची क्षमता चांगली माहित असते.

Oct 14, 2021, 06:51 PM IST

जिद्द असावी तर अशी ! पती IPS आणि आता पत्नी बनली IAS; UPSC परीक्षेत देशात तिसरी

देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसतात, परंतु फार कमी विद्यार्थी पास होतात.

Oct 10, 2021, 05:52 PM IST

मध्यमवर्गीयांच्या घराघरात पोहोचवली कार? सोबत उभारला 7 हजार कोटींचा प्लॅटफॉर्म

त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबांची आणि त्यांच्या गरजांची नाडी पकडली त्याला समजून घेतले, त्यामुळेच CarTradeला मोठ्या उंचीवर घेऊन जाणे शक्य झाले.

Aug 11, 2021, 09:02 PM IST

Success Story : आईच्या मृत्यूनंतर अंकिता खचली होती, मग असे काही घडले की ती झाली IAS अधिकारी

हरियाणाच्या रोहतक येथील रहिवासी अंकिता चौधरी हिने (Ankita Chaudhary) एका छोट्या शहरातून आयएएस होण्याचा प्रवास पूर्ण केला. 

Aug 5, 2021, 08:09 AM IST

Friendship Day: नोकरीवर पाणी सोडत तीन मित्रांनी सुरू केला व्यवसाय; आज कमवतात एवढे पैसे

एकाचं कंपनीत काम करणाऱ्या तीन मित्रांनी यशस्वी वाटचाल

Aug 1, 2021, 09:44 AM IST