success story

5 रुपये मजुरी, नंतर पाणीपुरीचा ठेला लावला;आज मुंबईत 2 आलिशान फ्लॅट, कोण आहेत अरुण जोशी?

Success Story: अरुण जोशी यांचे आज मुंबईत दोन फ्लॅट आहेत. मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. पाणीपुरीच्या व्यवसायातून त्यांनी इतके वैभव उभारले आहे. 

Mar 25, 2024, 11:39 AM IST

बीडचा दादासाहेब कधी करायचा 80 रुपयांसाठी रोजंदारी, आता बनला 10 कोटींच्या कंपनीचा मालक

Dadasaheb Bhagat Success Story: शार्क टँक इंडिया सीझन 3 च्या मंचावर दादासाहेब भगतचे पीच ऐकून सर्व शार्क भावूक झाले. 

Mar 17, 2024, 09:37 AM IST

वयवर्ष 22 पण सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण, अनन्या आता थेट PMO ला करणार रिपोर्ट?

 IAS अनन्या सिंग यांनी वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी हे यश मिळवले.

Mar 7, 2024, 05:37 PM IST

UPSC Success Story: पहिल्या प्रयत्नात नापास, जिद्दीने पेटून नोकरीसह सुरु केला अभ्यास; देशात मिळवली 13 वी रँक

Success Story: आयएएस अधिकारी सोनल गोयल (IAS Sonal Goyal) यांनी 2008 मध्ये युपीएएसी परीक्षेत 13 वी रँक मिळवली होती. यानंतर त्या प्रशासकीय सेवेत सामील झाल्या होत्या. 

 

Feb 23, 2024, 02:55 PM IST

Success Story: दृढनिश्चय, कौशल्य ते क्रिकेट स्टारडम! रविचंद्रन अश्विनची प्रेरणादायी यशोगाथा

Ravichandran Ashwin Success Story: चेन्नई, तामिळनाडूच्याा खेळपट्ट्यांवरून रविचंद्रन अश्विनने आपल्या क्रिकेट कारकिर्दिला सुरुवात केली.

Feb 18, 2024, 10:59 AM IST

Success Story: मिस इंडिया फायनलिस्ट, मॉडेलिंग सोडून दिली UPSC; पहिल्याच प्रयत्नात...

Success Story IFS officer Aishwarya Sheoran: ऐश्वर्या शेरॉन मिस इंडिया स्पर्धेच्या फायनलिस्ट होत्या. पण त्यांनी मॉडेलिंगचे करिअर सोडले आणि कोणतेही कोचिंग न लावता पहिल्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली.

Feb 12, 2024, 01:46 PM IST

तब्बल 16 सरकारी नोकऱ्यांवर सोडलं पाणी, तृप्तीने IPS बनून पूर्ण केलं स्वप्न

IPS Tripti Bhatt Success Story: इयत्ता नववीला असताना तृप्तीची भेट तत्कालिन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत झाली होती. या भेटीतून तृप्ती भट्ट यांना आयुष्यभराची प्रेरणा मिळाली.

Feb 11, 2024, 02:36 PM IST

Success Story: बॅंकेची नोकरी सोडून छोट्याशा दुकानातून आईसोबत इडली विकायला सुरुवात, आता दिवसाला..

Success Story:  गरजा पूर्ण होऊन आवडी-निवडी पूर्ण होतील, इतकी रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात येत होती. पण कृष्णनचे स्वप्न काहीतरी वेगळे होते.

Feb 11, 2024, 09:39 AM IST

BPO तील कामाने करिअरची सुरुवात, वडिलांकडून गिफ्ट मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स

Success Story Tariq Premji: अझीम प्रेमजी यांनी विप्रोचे 250 कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या प्रत्येक मुलाला भेट म्हणून दिले आहेत. 

Jan 27, 2024, 07:24 PM IST

शेतकऱ्याच्या मुलाची यशोगाधा, 50 रुपये घेऊन घरातून निघाले, आज 10,000 कोटींचे मालक

Success Story In Marathi: करोडपती उद्योजकांच्या संघर्षातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळते. अज आपण अशाच एका करोडपती उद्योजकांची संघर्षगाधा सांगणार आहोत. 

Jan 22, 2024, 02:21 PM IST

MPSC मध्ये सहा वेळा अपयश; सातव्या प्रयत्नात पूजा वंजारी राज्यात आली पहिली

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पूजा वंजारीने मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. सातव्या प्रयत्नात पूजा वंजारी एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आली आहे.

Jan 20, 2024, 10:03 AM IST

दहावी उत्तीर्ण महिलेने शेताला बनवले बेट, करतेय लाखांत कमाई; गुगलनेही घेतली दखल

Success Story 10th Pass Woman:  भारतीय महिलेने केलेल्या कामगिरीचे कौतुक गुगलनेही केले आहे. असे या महिलेने काय केले? नव वर्षाचा संकल्प करताना आपण या महिलेकडून काय शिकू शकतो? याबद्दल जाणून घेऊया. 

Jan 1, 2024, 10:55 AM IST

पैशांमुळे शिक्षक व्हायचं स्वप्न अधुरे, वाशिमचा शेतकरी सीताफळ शेतीतून करतोय लाखोची कमाई

Washim Farmer Success Story: उच्च शिक्षित असलेल्या विलास जाधव यांना शिक्षक व्हायचं होतं मात्र पैश्यांअभावी त्यांचं स्वप्न अधुरं राहील.

Dec 26, 2023, 04:01 PM IST

एका कल्पनेतून झाला 330 कोटींच्या कंपनीचा जन्म! शालेय शिक्षिका झाली कोट्यधीश

Teacher Success Story: या भारतीय महिलेने केवळ एका कल्पनेच्या जोरावर तब्बल 330 कोटींची कंपनी उभी केली आहे. नेमकं तिने काय केलं आहे आणि तिची कंपनी काय काम करते पाहूयात.

Nov 20, 2023, 10:40 AM IST

आयुष्यभर शेतात राबला पण 4 तासात 'असं' पालटलं शेतकऱ्याचं नशीब, बनला कोट्यावधीचा मालक

Farmers Become Crorepati: शितल सिंग ही आपली औषधे घेण्यासाठी तालुक्याला गेले होते. यावेळी त्यांनी सहज गंमत म्हणून लॉटरी काढली होती. पण याचा निकाल लागल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Nov 8, 2023, 07:21 AM IST