Sundar Pichai यांच्या दिवसाची सुरूवात कशी होते? सकाळी उठल्या उठल्या करतात हे काम!
Sundar Pichai morning routine : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई सध्या प्रत्येक टेक विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरत आहेत. मात्र, सुंदर पिचाई यांचा इथंपर्यंतचा प्रवास साधा आणि सोप्पा कधीच नव्हता.
Feb 13, 2024, 09:32 PM ISTयशस्वी लोकांच्या 10 सवयी, रोज रात्री हे ठरलेलंच!
यशस्वी व्हायचे असेल तर सकाळ प्रमाणेच आदल्या रात्री देखील प्लानिंग करणे गरजेचे आहे.
Sep 5, 2023, 06:52 PM ISTसर्वात तरूण वयात 'या' बिझनेसमनंनी सुरू केले Start-Ups, आज आहेत कोट्यवधींचे मालक
Top 10 Business People started their early age Startups: वयाच्या अवघ्या 20-30 व्या वर्षी जगातले असे अनेक कर्तबगार बिझनेसमन (Businessmen) आहेत ज्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि आज तो अख्ख्या जगात प्रसिद्ध केला आहे.
May 1, 2023, 07:45 PM ISTMonday Motivation: आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग वेळीच फॉलो करा 'या' 8 गोष्टी
How to be Successful in Life: आपणही आपल्या आयुष्यात यशस्वी राहावे असे प्रत्येकालाच वाटते त्यामुळे आपण योग्य ते प्रयत्न करतो. परंतु अनेक आपल्या सवयींमुळे मात्र आपल्याला काही प्रमाणात त्रासही होऊ शकतो तेव्हा अशावेळी आपल्याला आपल्या विचारांप्रमाणे आपल्या सवयीही बदलणे आवश्यक असते. चला तर मग जाणून घेऊया उद्या सकाळी (Monday Motivation) उठल्यावर तुम्ही पाहिली कुठली गोष्ट फॉलो कराल?
Apr 16, 2023, 06:33 PM ISTझोपण्यापूर्वी बराक ओबामा, बिल गेट्स यांच्यासारखी यशस्वी माणसं काय करतात?
यशस्वी लोकांच्या कथा आपण नेहमीच ऐकत असतो. आपणही यांच्याप्रमाणेच यशस्वी व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, हे यश मिळविण्यासाठी यशस्वी लोकांमधील गुणही आपल्यात असणं आवश्यक आहे.
Oct 30, 2017, 10:00 AM IST