suchitra bandekar

'20 वर्षात सुचित्रा बांदेकरांना किती पैठणी दिल्या?' आदेश बांदेकर म्हणाले...

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विजेत्या गृहिणीला पैठणी साडी भेट म्हणून दिली जाते. आता अभिनेते आदेश बांदेकरांनी पैठणीबद्दल अनेक किस्से सांगितले. 

Apr 4, 2024, 03:06 PM IST

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरांच्या लेकाचं शिक्षण किती? जाणून घ्या

सोहमने मनमोकळेपणाने संवाद साधला. यादरम्यान त्याला तुमची शैक्षणिक पात्रता काय असा प्रश्न विचारण्यात आला. 

Mar 6, 2024, 10:04 PM IST

आदेश बांदेकरांचा लेक अडकणार विवाहबंधनात, चाहत्याला दिलेल्या 'त्या' उत्तरामुळे चर्चांना उधाण

आता सोहम बांदेकर हा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

Mar 6, 2024, 04:33 PM IST

'झिम्मा 2' चा हाऊसफुल्ल बोर्ड पाहून नेटकऱ्यानं केली विचित्र कमेंट; हेमंत ढोमेनं दिलं चोख उत्तर

Hemant Dhome Trolled: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'झिम्मा 2' या चित्रपटाची. त्यातून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई करतो आहे. सगळीकडेच हाऊसफूल्लचं बोर्डही लागताना दिसत आहेत. परंतु यावेळी एका ट्रोलरच्या कमेंटनं सगळ्याचे लक्ष्य वेधले असून यावेळी हेमंत ढोमे यानं या कमेंटवर सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Dec 6, 2023, 07:15 PM IST

करण जोहर बनवणार 'झिम्मा'चा हिंदी रिमेक? हेमंत ढोमे यांनी सांगितलं खरं काय ते...

Jhimma Hindi Remake: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे झिम्मा 2 ची. त्यातून यावेळी हा चित्रपटही फार गाजला होता. आता या चित्रपटाचा रिमेक येणार का अशीही बरीच चर्चा रंगलेली होती. त्यावर हेमंत ढोमे पहा काय म्हणाले? 

Nov 23, 2023, 06:26 PM IST

नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं 'झिम्मा 2' मधील ‘मराठी पोरी' गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

Jhimma 2 song Marathi Pori : 'झिम्मा 2' या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला एकदा पाहाच कशी करतात 'मराठी पोरी' धम्माल.

Nov 6, 2023, 11:50 AM IST

...अन् माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं; केदार शिंदे यांनी सांगितला बाईपण भारी देवा चित्रपटाचा किस्सा!

Kedar Shinde Emotional: चार वर्षापूर्वी म्हणजे 2019 मध्ये बाईपण भारी देवा या चित्रपटासाठी (Baipan Bhari Deva Marathi Movie) मी पूर्ण वर्षभर निर्माता शोधत होतो. आता या गोष्टीवर कदाचित कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण हेच खरं आहे, असं शिंदे सांगतात.

Jul 12, 2023, 12:30 AM IST

आदेश बांदेकर यांनी विवाहबाह्य संबंध ठेवले तर? सुचित्रा बांदेकर म्हणतात, ''तर मी..."

Suchitra Bandekar on Aadesh Bandekar : बाईपण भारी देवा हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता कायम आहे. सध्या सुचित्रा बांदेकर यांचे एक वक्तव्य चर्चेत आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा सुरू झाली आहे. 

Jul 11, 2023, 06:11 PM IST

Aadesh bandekar Birthday: भावोजींच्या लेकांनं शेअर केला भावनिक क्षण, वडिलांना शुभेच्छा देत म्हणाला...

Aadesh Bandekar Birthday: महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या जन्मदिवशी त्यांच्या मुलानं सोहम बांदेकरनं इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्या दोघांचाही एक जूना फोटो आहे. 

Jan 18, 2023, 06:48 PM IST

Aadesh Bandekar : आदेश बांदेकर यांना दहावीला इतके पडले मार्क, त्यानंतर वडिलांनी असं काही केलं की...

Aadesh Bandekar in Dance Maharashtra Dance : आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) हे नाव कोणाला माहित नाही, असे होणार नाही. 'आदेश भावोजी' याच नावाने ते जास्त लोकप्रिय आहेत.  मात्र, आदेश हे लहानपणी कसे होते, याबाबत वडील चंद्रकांत बांदेकर यांनी गुपित उघड केले आहे. 

Oct 7, 2022, 01:24 PM IST

'झी मराठी'वर जिंका ११ लाखाची पैठणी

'झी मराठी' वाहिनीवरील 'होम मिनिस्टर' आणि आदेश बांदेकर हे समीकरण झाले आहे.

Mar 27, 2022, 10:37 PM IST

VIDEO : अभिनेता आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर यांचा सैराट डान्स

सैराट सिनेमाच्या सैराट झालं जी या प्रसिद्ध गाण्यावर अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी डान्स केला.

Apr 15, 2018, 12:42 AM IST

VIDEO : ...अशी सुरु झाली आदेश-सुचित्राची 'लव्हस्टोरी'

नुकतेच मोठ्या संकटातून बचावलेले सगळ्यांचे लाडके आदेश भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर आणि त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी आपल्या 'लव्हस्टोरी'ला पुन्हा एकदा उजाळा दिलाय. 

Jan 16, 2016, 10:10 AM IST